Browsing Tag

khed crime News

Chinchwad : दृष्यम स्टाईलने खून करून पुरावा नष्ट करणाऱ्या मुख्य सूत्रधाराला अटक

एमपीसी न्यूज - भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी तरुणाचा खून करून आणखी दोघांचा खून करण्याच्या तयारीत असलेल्या राहुल पवार या गुन्हेगारास पिंपरी- चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने अटक केली. राहुल पवार याने आपल्या साथीदारांसोबत मिळून एका…

Khed : जुन्या जमिनीच्या वादातून एकाला पाच जाणांकडून लोखंडी रॉडने मारहाण

एमपीसी न्यूज - जुन्या जमिनीच्या वादातून पाच जणांनी (Khed) लोखंडी रॉडने व लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत गंभीर जखमी केले आहे. ही घटना सोमवारी (दि.25) मरकळ खेड येथे घडली आहे.याप्रकरणी संतोष शिवराम लोखंडे (वय 50 रा. मरकळ, खेड) यांनी आळंदी…

Khed : साबळेवाडी येथे भरधाव वाहनाने दुचाकीस्वारास चिरडले

एमपीसी न्यूज : अज्ञात वाहनाने धडक दिल्याने (Khed) झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी रात्री दहा वाजता चाकण-शिक्रापूर मार्गावर साबळेवाडी ( ता. खेड ) येथे घडला. शुभम महादेव सायकर (वय 20, रा. कर्जत, जि. अहमदनगर) असे…

Khed : सिगारेट दिली नाही म्हणून टपरी चालकाकडे केली खंडणीची मागणी; शिवीगाळ करत केली मारहाण

एमपीसी न्यूज - सिगारेट का देत नाही म्हणत (Khed) शिवीगाळ करत, हप्ता देण्याची मागणी करत दोघांनी टपरी चालकाला मारहाण करण्यात आली आहे, ही घटना शनिवारी (दि.2) खेड येथे घडली आहे,याप्रकरणी मनोहर मारुती बेनगुडे (वय 29 रा.खेड) यांनी चाकण पोलीस…

Khed : कोयाळी येथे दारू भट्टीवर आळंदी पोलिसांचा छापा; महिला आरोपी फरार

एमपीसी न्यूज - खेड (Khed) तालुक्यातील कोयाळी येथे दारू भट्टीवर आळंदी पोलिसांनी छापा मारला. यामध्ये दोन लाख 40 हजारांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. ही कारवाई मंगळवारी (दि. 20) सायंकाळी करण्यात आली.शबरी संजय गुडदावत (रा. कोयाळी, ता. खेड)…

Khed : कारच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज - रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यास कारने जोरदार (Khed) धडक दिली. या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. हा अपघात मंगळवारी (दि.13) नाशिक-पुणे महामार्गावर भाम गावच्या, खेड हद्दीत घडला आहे.याप्रकरणी विशाल रमेश राक्षे (वय 32 रा.…

Khed : मारहाण केल्याचा जाब विचारला म्हणून चाकुने वार

एमपीसी न्यूज – मुलाला केलेल्या मारहाणीचा जाब विचारायला (Khed)गेलेल्या वडिलांनाही चाकुने मारहाण करत गंभीर जखमी केले आहे. ही घटना खेड मधील नाणेकरवाडी येथे रविवारी (दि.28) दुपारी घडली.याप्रकरणी रमेश सुरेश भोसले (वय 55 रा. लांडेवाडी, भोसरी)…

Khed : खिडकीचे गज कापून प्रवेश करत कंपनीत चोरी

एमपीसी न्यूज - कंपनीच्या खिडकीचे गज कापून (Khed) आतमध्ये प्रवेश करत चोरट्यांनी दोन लाख 68 हजार रुपये किमतीचे कॉपरचे साहित्य आणि पितळाचे नट बोल्ट चोरून नेले. ही घटना शुक्रवारी (दि. 19) पहाटे सव्वा एक वाजताच्या सुमारास वासुली ( खेड) येथील…

Khed : बेकायदेशीर रित्या गॅस रिफिलिंग केल्याप्रकरणी तरुणाला अटक

एमपीसी न्यूज - घरगुती सिलेंडर मधून (Khed) छोट्या सिलेंडर मध्ये बेकायदेशीर रित्या गॅस रिफील केल्याप्रकरणी तरुणाला महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी खराबवाडी येथे केली.सार्थक पांडुरंग कड (वय 21, रा.…

Khed : ऊस जाळल्या प्रकरणी गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – दिड एकर रानातील (Khed) ऊस जाळून टाकल्याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि.18) सायंकाळी साडे सहा वाजता चिंचोशी, खेड येथे घडली.याप्रकरणी राम पांडूरंग भोसकर (वय 23 रा. चाकण, खेड)…