Browsing Tag

khed news

Khed : जागेत मुरूम टाकण्यावरून दोघांना जिवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज- जागेत मुरूम टाकण्यावरून पाच जणांनी दोघांना(Khed) दमदाटी केली. तसेच मुरूम टाकणाऱ्या डंपर चालक आणि सुपरवायजर यांना देखील मारण्याची धमकी दिली. ही घटना रविवारी (दि. 26) सकाळी खेड तालुक्यातील शिंदे गावात घडली. अर्जुन हनुमंत…

Khed : बँकेकडील तारण असलेली जमीन विकून व्यापाऱ्याची नऊ लाख रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज - बँकेकडे तारण असलेल्या जमिनीचा व्यवहार करत खोटे(Khed) बक्षीस पत्र बनवून एका व्यापाराची महिला व्यवसायिकाने तब्बल नऊ लाख रुपयांना फसवणूक केली आहे ही घटना 15 जून 2019 ते आज पर्यंत खराबवाडी तालुका खेड येथे घडली आहे. याप्रकरणी…

Khed : डुकरांनी भरलेले पिकप जबरदस्तीने पळवले

एमपीसी न्यूज - डुकरांनी भरलेले पिकप सहा जणांनी मिळून (Khed)जबरदस्तीने पळवून नेले. पिकप चालक आणि साथीदाराला आरोपींनी बेदम मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 16) पहाटे चार वाजता खेड तालुक्यातील कुरुळी येथे घडली. राजकुमार महेंद्र रीडलान (वय…

Khed : भात कापणीचे आगाऊ पैसे दिले नाहीत म्हणून पती-पत्नीला मारहाण

एमपीसी न्यूज - भात कापणीच्या गुत्त्याचे आगाऊ पैसे दिले नाहीत म्हणून (Khed)एकाने पती-पत्नीला मारहाण केली आहे. ही घटना शनिवारी (दि.11) सायंकाळी वाकी खेड येथे घडला आहे. याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात (Khed) समीर बबन कोळेकर यांनी…

Khed : पतीच्या छळाला कंटाळून पत्नीची गळफास घेत आत्महत्या, पती अटकेत

एमपीसी न्यूज- दारू पिऊन मारहाण करणाऱ्या पतीच्या छळाला (Khed)कंटाळून पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. ही घटना 1 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री उशिरा वराळे तालुका खेड येथे घडली.…

Khed : पीएमपीएल चालकाला बस थांबून मारहाण केल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज -पेन पेमेंटची चालू बस थांबून चालकाला मारहाण (Khed)केल्याप्रकरणी एका कारचालकावर गुन्हा दाखल केला आहे ही घटना सोमवारी दुपारी साडेचार वाजता कुरळी येथे घडली. याप्रकरणी पीएमपीएमएल बस चालक सुरेश पांडुरंग सोनावणे (Khed)वय 50 रा…

Khed : भरधाव वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी जाणाऱ्या व्यक्तीला भरधाव (Khed )वाहनाने धडक दिली. त्यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 25) रात्री पावणे नऊ वाजता खेड तालुक्यातील कोरेगाव फाटा ते कोरेगाव मार्गावर घडली. काळूराम गजानन मेंगळे…

Khed : खालुंब्रे येथे तरुणाकडून तब्बल 9 लाख रुपयांचा गांजा जप्त

एमपीसी न्यूज – अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत खेड तालुक्यातील (Khed) खालुंब्रे या गावात एका तरुणा कडून तब्ब्ल 9 लाख 2 हजार रुपयांचा गांजा जप्त केला आहे.हि कारवाई पोलिसांनी गुरुवारी (दि.26) महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत…

Khed : दीड कोटींच्या फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - खोट्या सह्या करून संचालक (Khed) पदावरून कमी करून एका व्यक्तीची दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार खेड तालुक्यातील कुरुळी मधील कुबेरा मर्चंट प्रा ली या कंपनीमध्ये उघडकीस आला आहे. हा प्रकार डिसेंबर 2022 ते 19 ऑक्टोबर 2023…

Khed : डिव्हायडरला धडकून कंटेनर उलटला, चालकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज- भरधाव वेगाने आलेला कंटेनर अचानकपणे ब्रेक दाबल्याने (Khed) डिव्हायडरला धडकून उलटला यामध्ये चालकाचा मृत्यू झाला आहे हा अपघात सोमवारी सकाळी खेड तालुक्यातील भांबोली येथे तळेगाव कडे जाणाऱ्या रस्त्यावर घडला. धनाजी दरोगा सोनार…