Browsing Tag

khed news

Khed : किरकोळ कारणावरून नातेवाईक तरुणास बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - किरकोळ कारणावरून (Khed) तिघांनी मिळून नातेवाईक तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 21) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील कुरुळी येथे घडली.योगेश अनिल जाधव (वय 21, रा. सावरदरी, ता. खेड) असे मारहाण…

Khed : मशीनमध्ये अडकल्याने कामगाराचा हात तुटला, सुपरवायजर विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - कंपनीत काम करत असताना सुपरवायझरने (Khed)एका कामगाराला अधिकचे काम दिले. तसेच ते काम अति घाईत करून घेतले. हे काम करत असताना कामगाराचा हात मशीन मध्ये अडकून तुटला.ही घटना 16 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास खेड…

Khed: सिमेंट पाईपच्या कारखान्यातून सव्वा दोन लाखांचे साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज - सिमेंटचे पाईप बनविण्याच्या कारखान्यातून अज्ञात (Khed)चोरट्यांनी दोन लाख 28 हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले. ही घटना 12 जानेवारी रोजी खेड तालुक्यातील कुरकुंडी गावात घडली.ईश्वर अंकुश गीते (वय 38, रा. चिखली) यांनी…

Khed : हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आलेल्या ग्राहकांमध्ये तुंबळ हाणामारी

एमपीसी न्यूज - हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आलेल्या ग्राहकांमध्ये (Khed)होम थिएटर सरकवल्याच्या रागातून तुंबळ हाणामारी झाली. त्यामध्ये पाच जणांनी मिळून दोघांना शिवीगाळ करत मारहाण केली.तसेच डोक्यात काचेच्या बाटल्या फोडून जीवे मारण्याची धमकी…

Khed : डंपरच्या धडकेत पाच वर्षीय मुलगा गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - सायकल खेळत असलेल्या पाच वर्षीय मुलाला (Khed)डंपरने धडक दिली. त्यामध्ये मुलगा गंभीर जखमी झाला. हा अपघात मंगळवारी (दि. 2) सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील वाकी खुर्द ते काळूसकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडला.देवांश…

Khed : गोशाळेतून तीन जनावरे चोरीला

एमपीसी न्यूज – खेड तालुक्यातील बिरदवाडी येथील (Khed)एका ट्रस्टच्या गोशाळेतून तीन जनावरे चोरीला गेली आहेत.ही घटना 8 नोव्हेंबर रोजी रात्री माऊली गोशाळा ट्रस्ट येथे घडली.याप्रकऱणी गणेश ज्ञानदेव हुलावळे (वय 32 रा.चाकण)(Khed) यांनी बुधवारी…

Khed : रस्ता ओलांडणाऱ्या दाम्पत्याला वाहनाची धडक; पत्नीचा मृत्यू

एमपीसी न्यूज- पायी रस्ता ओलांडणाऱ्या पती-पत्नीला एका (Khed) वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात पत्नीच्या जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात गुरुवारी (दि.7) दुपारी खेड येथील कुरळी गावात झाला.याप्रकरणी परवेज अल्लाउद्दीन अंसारी (वय 25, रा…

Khed : भरधाव दुचाकीची पादचाऱ्यास धडक; पादचाऱ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज -भरधाव दुचाकीने एका पादचारी व्यक्तीला धडक दिली. (Khed)यामध्ये गंभीर जखमी झालेल्या पादचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 4) रात्री साडेसात वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील आंबेठाण येथे महिंद्रा सीआयइ कंपनीच्या समोर…

Khed : उघड्या दरवाजावाटे एक लाख रुपयांचे दागिने चोरी, आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज - उघड्या दरवाजावाटे चोराने एक लाख रुपयांचे (Khed)दागिने चोरून नेलेआहेत. ही चोरी 10 जुलै ते 1 डिसेंबर या कालावधीत शेलपिंपळगाव, खेड येथे घडली आहे.याप्रकरणी महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली (Khed)आहे. यावरून पोलिसांनी…

Khed : किरकोळ कारणावरून तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी एकाला अटक

एमपीसी न्यूज – वस्तीमध्ये का आलास म्हणत(Khed) तरुणाला लोखंडी पाईपने मारहाण केल्याप्रकरणी एकाला चाकण पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना सोमवारी (दि.27) नाणेकरवाडी येथे , खेड येथे घडली.याप्रकरणी तुकाराम नारायण किणे (वय 27 रा.चाकण)…