Khed : रस्ता ओलांडणाऱ्या दाम्पत्याला वाहनाची धडक; पत्नीचा मृत्यू
एमपीसी न्यूज- पायी रस्ता ओलांडणाऱ्या पती-पत्नीला एका (Khed) वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात पत्नीच्या जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात गुरुवारी (दि.7) दुपारी खेड येथील कुरळी गावात झाला.याप्रकरणी परवेज अल्लाउद्दीन अंसारी (वय 25, रा…