Khed : पीएमपीएल चालकाला बस थांबून मारहाण केल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज -पेन पेमेंटची चालू बस थांबून चालकाला मारहाण (Khed)केल्याप्रकरणी एका कारचालकावर गुन्हा दाखल केला आहे ही घटना सोमवारी दुपारी साडेचार वाजता कुरळी येथे घडली.

याप्रकरणी पीएमपीएमएल बस चालक सुरेश पांडुरंग सोनावणे (Khed)वय 50 रा मोशी यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे फिर्यादीवरून पोलिसांनी मारुती स्विफ्ट कार एम एच 14 जी एस 40 25 याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Talegaon Dabhade : उद्योजक बाळासाहेब काकडे यांना उद्योगरत्न पुरस्कार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चालक हे त्यांच्या ताब्यातील पीएमपीएमएल चालवत असताना, आरोपी काहीही कारण नसताना त्याने बसला अडवून फिर्यादी यांना शिवीगाळ करत मारहाण केली. यावरून सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी व सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप पोलिसांनी आरोपीला अटक केली नसून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.