BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

Kidnapping

Sangvi : दहावीचा निकाल आणण्यासाठी गेलेल्या मुलाचे अपहरण

एमपीसी न्यूज - दहावीचा निकाल आणण्यासाठी गेलेल्या 16 वर्षीय मुलाला अज्ञातांनी अपहरण केले. ही घटना शनिवारी (दि. 8) दुपारी बाराच्या सुमारास सांगवी येथे घडली.याप्रकरणी मुलाच्या 65 वर्षीय आजोबांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार…

Hinjawadi : हॉटेल बंद करण्याची धमकी देत भरदिवसा हॉटेल चालकाचे अपहरण आणि लूट

एमपीसी न्यूज - हॉटेल चालवण्याचे बंद करण्याची धमकी देत चार जणांनी मिळून हॉटेल व्यावसायिकाचे अपहरण केले. त्यांना मारहाण करून लुटले. तसेच हॉटेल बंद न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना गुरुवारी (दि. 30) दुपारी दोनच्या सुमारास बाणेर येथे…

Pune : अल्पवयीन मुलीचे अपहरण

एमपीसी न्यूज – एका 40 वर्षीय महिलेने आपल्या 17 वर्षीय मुलीला एका मुलाने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार समर्थ पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलीला…

Pune : जुन्या आर्थिक व्यवहाराच्या वादातून एकाचे अपहरण

एमपीसी न्यूज – जुन्या आर्थिक व्यवहाराच्या वादातून आठ जणांनी मिळून एका इसमाचे अपहरण केले. मात्र, नियंत्रण कक्षाला याची माहिती मिळताच पोलिसांनी शोध घेत इसमाची सुटका केली. तर सहा जणांना अटक केली. ही घटना गुरुवारी (दि. 16) बाणेर येथे घडली.…

Pimpri : पैशांच्या व्यवहारातून माजी सैनिकाने केले मित्राचे अपहरण

एमपीसी न्यूज - पैशांच्या व्यवहारातून माजी सैनिकासह सहा जणांनी मिळून युवकाचे अपहरण केले. ही घटना सोमवारी (दि. 13) रात्री पिंपरी चौकात घडली. पिंपरी पोलिसांनी जळगाव पोलिसांच्या मदतीने अपहरण झालेल्या युवकाची सुटका करून आरोपींना बेड्या ठोकल्या.…

Hinjawadi : तरुण-तरुणीच्या अपहरणप्रकरणी चौघांना अटक

एमपीसी न्यूज - मित्रासोबत मोटारीतून घरी जात असलेल्या तरुणीला व तिच्या मित्राला दमदाटी केली आणि त्यांचे अपहरण केले. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. ही घटना रविवारी दुपारी दीडच्या सुमारास भूमकरवस्ती येथे घडली.हरीश सिद्धू…

Dighi : चऱ्होलीत व्यावसायिकाचे अपहरण आणि सुटका

एमपीसी न्यूज- गाडीला कट का मारला अशी विचारणा करत व्यावसायिकाच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून अपहरण केले. त्यानंतर त्यांना बेदम मारहाण करीत सोडून देण्यात आले. मंगळवारी (दि. 16) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास चऱ्होली येथे ही घटना घडली.डॉ. शिवाजी…

Chikhali : पैशाच्या वादातून तरुणाला डांबले

एमपीसी न्यूज- पैशांच्या वादातून तरुणाला मारहाण करून डांबून ठेवले. या प्रकरणी शनिवारी (दि. 13) चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणी सद्दाम नाझर पटेल (वय 30 रा.तळवडे) यांनी फिर्याद दिली असून आकाश पाटोळे याच्यासह दोघांवर…

Pune : भीक मागण्यासाठी केले चिमुरड्याचे अपहरण, प्रियकर प्रेयसी गजाआड

एमपीसी न्यूज- भीक मागण्याच्या उद्देशाने रस्त्यावर खेळणाऱ्या तीन वर्षीय मुलाचे अपहरण करणाऱ्या प्रियकर प्रेयसीला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांच्या ताब्यातून तीन वर्षीय मुलाची सुटका करून सुखरूप आई-वडिलांच्या ताब्यात सोपविले.लाला…

Hinjawadi : अपहरण झालेल्या तरुणाची 24 तासांत सुटका; अपहरणकर्ते फरार

एमपीसी न्यूज - अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या तरुणाचे अज्ञातांनी अपहरण केले. अपहरणकर्त्यांनी तरुणाच्या वडिलांकडे 20 लाख रुपयांची मागणी केली. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून तरुणाची 24 तासात सुखरूप सुटका केली.…