Chakan : चाकण मधून 12 वर्षांच्या मुलाचे अपहरण

एमपीसी न्यूज-कापड दुकानदाराच्या 12 वर्षांच्या मुलाचे अपहरण झाल्याची (Chakan ) घटना चाकण ( ता. खेड ) येथील माणिक चौक भागात शुक्रवारी (दि. 5 मे ) घडली आहे. दानिश कलमा शाह ( वय 12 सध्या रा. भुजबळ आळी, चाकण ) असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे. चाकण पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Aalandi : संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील रथाला सोन्या मोन्याची बैलजोडी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.