BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

Kolhapur sangli Flood

Pune : मान्सून परतीच्या प्रवासाला लागला !

एमपीसी न्यूज- महाराष्ट्रासह संपूर्ण देशात यंदाच्या मोसमामध्ये हाहाकार माजविणाऱ्या मान्सूनने अखेर परतीचा प्रवास सुरु केला आहे. मान्सूनने रविवारी राज्याच्या उत्तर भागातून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे अशी माहिती ने दिली आहे. दरम्यान,…

Pimpri : राष्ट्रीय श्रमिक आघाडीतर्फे पूरग्रस्तांना मदत

एमपीसी न्यूज - राष्ट्रीय श्रमिक आघाडी, गुणवंत कामगार कल्याण परिषद, लोकमान्य हॉस्पिटल व मानिनी फाउंडेशन यांच्यावतीने कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात मदत करण्यात आली. नागरिकांची तपासणी करण्यात आली. विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे…

Pune : कोल्हापूर व सांगली पूरग्रस्त भागात इंडो ऍथलेटिक सोसायटीकडून 15 टन धान्याचे वाटप

एमपीसी न्यूज- कोल्हापूर व सांगली पूरग्रस्त भागामधील नागरिकांना शनिवारी (दि.24) देशाच्या विविध भागात क्रीडा, आरोग्य व पर्यावरण या क्षेत्रामध्ये काम करत असलेल्या इंडो ऍथलेटिक सोसायटीकडून तब्बल 15 टन धान्य व जीवनावश्यक गरजेच्या वस्तूंचे वाटप…

Pimpri : गावाशी जोडलेली नाळ साठ वर्षांनंतरही कायम ठेवत केली पूरग्रस्तांना मदत

एमपीसी न्यूज - लहानपणी गावाशी जोडलेली नाळ जन्मभर जोडून ठेवते. नोकरी आणि अन्य कारणांमुळे सोडल्यानंतरही गावक-यांच्या अडचणीत धावून जाण्याचे भान हीच नाळ सतत देत राहते. साठ वर्षांपूर्वी नोकरी आणि इतर कारणांमुळे गाव सोडलेल्या दिगंबर विनायक…

Pune : सांगलीमधील पूरग्रस्तांना खाकरा पॅकेटचे वाटप

सहयाद्री इंडस्ट्रीज लिमिटेड ' चा पुढाकारएमपीसी न्यूज- सांगली जिल्ह्याच्या 9 गावातील पूरग्रस्तांना खाकरा या टिकाऊ आणि पौष्टिक खाद्यपदार्थाच्या पॅकेटचे वाटप करण्यात आले . " संकटाने खचून नका जाऊ, आपण मिळून उभे राहू ! " असा संदेश या…

Pune : युवक क्रांती दलातर्फे पूरग्रस्त भागात सफाई आणि मदत मोहीम

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र गांधी स्मारक निधी पुणे व युवक क्रांती दल यांच्यावतीने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांना मदत पोहोचविण्याचे काम 9 ऑगस्ट पासून सुरू आहे .त्याचप्रमाणे स्थानिक युवकांच्या मदतीने साफसफाई काम जोरात चालू आहे.…

Pimpri : दहीहंडी रद्द करुन 200 मुलांना शैक्षणिक मदत; योद्धा प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम

एमपीसी न्यूज- पिंपरीतील योद्धा प्रतिष्ठानने दहीहंडी उत्सव रद्द करुन कोल्हापुरातील बानगे येथील कॉ. जीवनराव सावंत श्रमिक विद्यालय आणि कागल तालुक्यातील करनूर येथील 200 विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. या स्तुत्य…

Pimpri : पूरग्रस्तांच्या मदतीला धावून गेलेल्या अधिकारी, सामाजिक संस्थांचा महासभेत सत्कार

एमपीसी न्यूज - सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात पूरग्रस्त भागामध्ये जाऊन सहाय्य करणा-या शहरातील विविध सामाजिक संस्था व अग्निशमन विभागाच्या अधिकारी, कर्मचा-यांचा सन्मान महासभेत करण्यात आला. महापौर राहुल जाधव यांच्याहस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार…

Bhosari : संतनगर मित्र मंडळ व भूगोल फाउंडेशनतर्फे सांगली कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना मदतीचा हात

एमपीसी न्यूज- संतनगर मित्र मंडळ, मोशी- प्राधिकरण, भूगोल फाउंडेशन यांच्यातर्फे सांगली कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी दोन ट्रक भरून जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य पाठवून स्थानिक सहकाऱ्यांच्या मदतीने गरजू लोकांना प्रत्यक्ष भेटून वाटप करण्यात…

Pimpri: पूरग्रस्तांसाठी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्यातर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पाच लाख रुपये

एमपीसी न्यूज - पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पिंपरी येथील भाजपा नगरसेवक संदीप वाघेरे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये पाच लाख रूपयांचा डिमांड ड्राफ्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला आहे.ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्र…