Browsing Tag

Kondhwa police station

Pune Crime : कोंढवा पोलिसांनी जेरबंद केला रेकॉर्डवरील चोरटा, दीड लाखाचा मुद्देमाल हस्तगत

एमपीसी न्यूज - कोंढवा पोलिसांनी रेकॉर्डवरील सराईत चोरट्याला सापळा रचून जेरबंद केले. निजाम शेख (वय 23, रा. अशोक नगर कोंढवा बुद्रुक) असे या चोरट्याचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून तब्बल 1 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.…

Kondhwa crime news: कोंढव्यात खळबळ ! किराणा सामान उधार न दिल्याच्या रागातून दुकानमालकावर खुनी हल्ला

एमपीसी न्यूज- पुण्याच्या कोंढवा परिसरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. केवळ किराणा सामान उधार न दिल्याच्या रागातून पाच जणांच्या टोळक्याने दुकान मालकावर कोयत्याने खूनी हल्ला चढवला. आरोपी टोळके इतक्यावरच थांबला नाही तर त्यांनी त्याच्या…

Pune news: कोंढवा पोलिसांच्या रेकॉर्डवरील तीन सराईत गुंडांवर तडीपारीची कारवाई

एमपीसी न्यूज - कोंढवा पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवर असणाऱ्या तीन सराईत गुंडांना पुणे जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात. पुणे पोलीस दलातील परिमंडळ पाचच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी ही कारवाई केली.  मुकुल सुनील भंडारी (वय…

Pune Crime News : गाडी सर्व्हिसिंगला घेऊन गेलेल्या तरुणाची डोक्यात वार करून हत्या 

एमपीसी न्यूज - दुचाकी गाडीचे सर्व्हिसिंग करण्यासाठी गाडी गॅरेजवर घेऊन गेलेल्या तरुणाला तीन अनोळखी इसमांनी डोक्यात वार करून ठार केले आहे. हि घटना शनिवारी (दि. 26) दुपारी साडेतीनच्या सुमारास पिसोळी येथील जगदंबा भवन रोडवरील बालाजी गॅरेज समोर…

Pune News : कोंढवा येथील घरफोडीत 1 लाख 20 हजारांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - कोंढवा येथील दोन वेगवेगळ्या घरफोडीत 1 लाख 20 हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. ही घटना 17 ते 21 सप्टेंबर दरम्यान लुल्ला नगर, कोंढवा खुर्द याठिकाणी घडली. याप्रकरणी शेखर गोरडे (वय 64, रा.कोंढवा खुर्द, पुणे) यांनी…

Pune: लॉकडाऊनमध्येही सुरूच होते कोंढव्यातील ‘हे’ हॉटेल, पोलिसांनी छापा टाकून केली कारवाई

एमपीसी न्यूज- पुणे शहरात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व हॉटेल्स दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत. पण असे असतानाही काही हॉटेल सुरूच असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कोंढव्यातील…

Pune : पप्पू पडवळ खूनप्रकरणी तिघांना अटक, व्याजाचे पैसे देण्यावरून केला होता खून

एमपीसीन्यूज : पुण्यातील कोंढव्यात काही दिवसांपूर्वी सराईत गुंड घनश्याम उर्फ पप्पू पडवळ याचा राहत्या घरात कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्यात आला होता. हा गुन्हा उघडकीस आणण्यास कोंढवा पोलिसांना यश आले असून याप्रकरणी तिघांना अटक करण्यात…

Pune: शिक्षकाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार, कोंढवा परिसरातील घटना

एमपीसी न्यूज- पुण्यातील अल्पवयीन मुलीला तिच्या नेव्हीच्या कोर्सच्या व्यवस्था करतो असे सांगून एका 32 वर्षीय शिक्षकाने बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. दि.10 जुलै रोजी कोंढव्यात हा प्रकार घडला. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद…