Browsing Tag

Kondhwa police station

NCP : राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाची एका व्यक्तीला बेदम मारहाण, गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) पुणे महानगरपालिकेतील माजी नगरसेवक हाजी गफूर पठाण यांनी एका व्यक्तीला बेदम मारहाण केली. जाहिरातीच्या बिलाचे पैसे मागण्यासाठी ही व्यक्ती गफूर यांच्याकडे केली होती. पैसे मागितल्याचा राग आल्याने गफूर…

Kondhwa Police : महिलेची तक्रार घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या कोंढवा पोलिसांना न्यायालयाचा दणका, वाचा काय…

एमपीसी न्यूज : एका वकील महिलेची तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या कोंढवा पोलिसांना (Kondhwa Police) न्यायालयाने अखेर दणका दिला आहे. या महिलेची तक्रार नोंदवून घेऊन गुन्हा दाखल करण्यात यावा, असे आदेशच आता न्यायालयाने पोलिसांना दिले…

Pune Crime Branch: व्यवसायातील तोटा भरून काढण्यासाठी त्यांनी निवडला चोरीचा मार्ग

एमपीसी न्यूज – लॉकडाऊन, वाढती महागाई याचा फटका ग्राहकांबरोबरच व्यावसायीकांनाही बसला आहे. या वेढ्यातून निघण्यासाठी काहींनी कर्ज काढले काहींनी व्यवसाय बंद केले तर काहींनी चक्क चोरीचा मार्ग स्विकारला आहे. (Pune Crime Branch) असाच रंगाच्या…

Pune Crime News: कोंढव्यातील ‘तो’ खून अनैतिक संबंधाच्या संशयातून

एमपीसी न्यूज - कोंढवा येथे झालेला खून अनैतिक संबंधाच्या संशयतून करण्यात आल्याचे समोर आले आहे. चार ते पाच जणांच्या टोळक्याने रिक्षा चालकासह दोघांना जबर मारहाण केली होती. यामध्ये एका व्यक्तीचा खून झाला होता. या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. …

Pune Crime News : निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला 91 लाखाची खंडणी मागितली, एकाला अटक

एमपीसी न्यूज - निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या जमिनीवर बेकायदेशीररीत्या ताबेमारी करून ताबा परत सोडून सेटलमेंट करण्यासाठी 91 लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी पुण्यातील पापा इनामदार टोळीविरुद्ध गुन्हा दाखल करीत एकाला अटक करण्यात आली आहे.…

Pune Crime News : सराईत वाहनचोराला अटक, 5 दुचाकी जप्त; सिंहगड रोड पोलिसांची कामगिरी

एमपीसी न्यूज - शहरातील विविध भागातून दुचाकी चोरणाऱ्या सराईताला सिंहगड पोलिसांनी अटक केले. त्याच्याकडून 1 लाख 50 हजारांच्या 5 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. साबीर इस्लामउददील अलम (वय 19, रा. धायरी रोड नऱ्हे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.…