Browsing Tag

kothrud news

Kothrud News : कोथरूड येथून अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज - कोथरूड (Kothrud News) येथून अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या दोघांना कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई पोलिसांनी हिल व्हू या सोसायटी समोर मंगळवारी (दि.6) करण्यात आली.पोलिसांना परिसरात दोन जण मेफेड्रोन (एम.डी.)…

Kothrud News : लक्ष्मीबाई नागरी पतसंस्थेचे चेअरमनला पावणे दहा कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी अटक

एमपीसी न्यूज – कोथरूड येथील (Kothrud News) लक्ष्मीबाई नागरी पतसंस्था याचे चेअरमन राजेंद्र बाबुराव पवार यांना त्यांच्या पदाचा गैरवापर करत सुमारे पावणे 10 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्या प्रकरणी पुणे पोलिसांच्या आर्थिक व सायबर गुन्हे शाखेने…

Pune News : अफजलखान वधाच्या देखाव्याला गणेशोत्सवात परवानगी नाही, पाहा काय प्रकरण? 

एमपीसी न्यूज - अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन पोहोचला आहे.पुण्यात मोठ्या उत्साहात गणरायाचे स्वागत केले जाते.मोठा धुमधडाक्यात गणेश उत्सव साजरा केला जातो. गणेशोत्सवात गणरायांसमोर देखावे करण्यासाठी चढाओढ असते.पुण्यातील गणरायासमोर…

Kothrud News :  मनोहर ओक यांचे वृद्धापकाळाने निधन

एमपीसी न्यूज : कोथरुड येथील रहिवाशी मनोहर  महादेव ओक (वय 88) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. बुधवारी (दि.30) रोजी त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्यामागे मुलगा, सून, जावई मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे.कोथरूड…

Pune : भाजप-काँग्रेसचे उमेदवार झाले जाहीर; आता ‘राष्ट्रवादी’चे घड्याळ कोणाला मिळणार?

एमपीसी न्यूज - भाजपने 8 तर, काँग्रेसने आपल्या वाट्याला आलेल्या 3 मतदारसंघात उमेदवार जाहीर केले. यामध्ये सर्वांत उत्सुकता राष्ट्रवादीने लावली आहे. एरवी झटपट निर्णय घेणारे अजित पवार आता का थांबले आहेत?, याचे कोडे अनेकांना उलघडेना. पुण्यातील…

Pune : स्थानिक उमेदवार मिळण्यासाठी कोथरूडकर आक्रमक

एमपीसी न्यूज - आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापण्यात आल्याने कोथरूडकर चांगलेच आक्रमक झाले आहेत. दूरचा नको घरचा पाहिजे, आमचा आमदार कोथरूडचा पाहिजे, आम्ही कोथरूडकर म्हणून कर्वे पुतळ्याजवळ फ्लेक्स झळकला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत…

Pune : चंद्रकांत पाटील कोथरूडमधून निवडणूक लढविणार असल्याची चर्चा

एमपीसी न्यूज - भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे कोथरूडमधून निवडणूक लढविणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. वास्तविक कसबा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास पाटील उत्सुक होते. परंतु बापट खासदार झाल्यामुळे या…

Kothrud : एमएसईबीच्या कामगाराला वीज कनेक्शन तोडल्यामुळे धक्काबुक्की

एमपीसी न्यूज - एमएसईबीच्या कामगाराला वीज कनेक्शन तोडल्यामुळे धक्काबुक्की केल्याची घटना काल मंगळवारी(दि.9) दुपारी1 वाजता कोथरूड येथील मयुरेश डायनिंग हॉलच्या चौकात घडली.याप्रकरणी संतोष राऊत(वय 28, रा. शिवाजीनगर) यांनी फिर्याद दिली असून…