Browsing Tag

latest marathi news

Pune news: आश्वासनांची आतिषबाजी करून शेतकऱ्याची फसवणूक ; भाजपा नेते हर्षवर्धन पाटील आणि बाळा भेगडे…

एमपीसी न्यूज : ठाकरे सरकारच्या शेतकरी द्वेषामुळे राज्यातील हजारो शेतकरी कुटुंबांच्या घरात ऐन दिवाळीत अंधार पसरला असून शेतकऱ्याची दिवाळी काळी करण्यास ठाकरे सरकारचा नाकर्तेपणा कारणीभूत आहे. वारेमाप आश्वासने व घोषणांचा पाऊस पाडून एकही घोषणा…

Raj Thackeray News: राज ठाकरे यांना कोरोनाची लागण ; उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल

एमपीसी न्यूज : मनसेप्रमुख राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच राज ठाकरे यांची आई आणि बहिणीचा कोरोना अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर राज ठाकरे उपचारासाठी आता लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत.…

Pune News: दोन महिन्यांत हटविणार रामटेकडी येथील 40 हजार टन कचरा

एमपीसी न्यूज : पुणे महापालिकेच्या रामटेकडी येथील कचरा प्रकल्पाच्या जागेवर सुमारे दोन वर्षांपासून एक लाख मेट्रिक टन कचरा साचला होता. त्यापैकी 60 हजार मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात पालिकेला यश आले आहे, तर उर्वरित 40 हजार मेट्रिक टन…

Bhosari Crime News : पैसे उकळ्यासाठी धर्म बदलून केले लग्न, अनैसर्गिक संबंध ठेवले आणि दागिने घेऊन…

एमपीसी न्यूज - पैसे उकळ्यासाठी एका इसमाने धर्म बदलून महिलेशी लग्न केले, अनैसर्गिक संबंध प्रस्थापित केले. आरोपीने फिर्यादी महिलेचे दागिने घेऊन जिवे मारण्याची धमकी दिली. 02 फेब्रुवारी 2017 ते 06 ऑक्टोबर 2021 या कालावधीत हा प्रकार घडला.…

Pimpri News: महापालिका निवडणुकीत पवारसाहेबांना लक्ष घालावे लागले, म्हणजे आम्हाला हरविणे सोपे नाही…

एमपीसी न्यूज - आमचे आमदार, नगरसेवक कसे नीट राहतील यासाठी आम्ही समर्थ आहोत. चारजण पक्ष सोडून गेले. त्यांना जाण्याचा पश्चाताप होईल. पिंपरी- चिंचवड महापालिका निवडणुकीत पवारसाहेबांना लक्ष घालावे लागले. म्हणजे आम्ही केवढे समर्थ आहोत. दोन पवार,…

Pimpri Vaccination News: शहरात रविवारी ‘या’ केंद्रांवर मिळणार ‘कोविशिल्ड’,…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील 18 वर्षांपुढील नागरिकांना उद्या (रविवारी) ‘कोविशिल्ड’, ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे. ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अ‍ॅप, ऑनलाइन स्लॉट बुकिंग पद्धतीने आणि किऑस्कद्वारे टोकन…

Pimpri News: सर्वच साखर कारखान्यांच्या विक्रीची चौकशी करा, चंद्रकांत पाटील यांचे अजित पवारांना…

एमपीसी न्यूज : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पुण्यात जाहीर केलेल्या सर्व ६५ साखर कारखान्यांच्या विक्रीची अवश्य चौकशी करा. केवळ जरंडेश्वरची चौकशी करा आणि उरलेल्या ६४ कारखान्यांची करू नका अशी आमची भूमिका नाही, असे प्रत्युत्तर भारतीय जनता…

Pimpri News: ‘सेवाज्येष्ठ अधिका-यांना पदोन्नती द्या, अन्यथा बेमुदत उपोषण’; नगरसेवक राजू…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सेवाज्येष्ठ अधिका-यांना पदोन्नती द्यावी. अन्यथा बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा नगरसेवक राजू बनसोडे व पिंपरी युवासेनेने दिला आहे.याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले…

Pimple Saudagar News: स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांची नगरसेवक नाना काटे यांनी केली…

एमपीसी न्यूज - पिंपळे सौदागरमधील गोविंद यशदा चौक ते काटे वस्ती पर्यत स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या रस्ते, ड्रेनेज लाईन, स्ट्रॅाम वॅाटर लाईन इत्यादी विकास कामांची माजी विरोधी पक्षनेते, नगरसवेक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी आज (शनिवारी)…

Pimpri Crime News : शहराच्या विविध भागातून सहा दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहरातील कासारवाडी, पिंपळे सौदागर, चाकण, काळजेवाडी, देहूरोड आणि बावधन या भागातून सहा दुचाकी चोरीला गेल्या आहेत. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शहरात वाहन चोरीचे प्रमाण वाढले असून,…