Browsing Tag

latest news near me

Pune News: फिरत्या हौदात 674 गणपती मूर्तींचे विसर्जन 

एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाचे गंभीर संकट निर्माण झाल्याने घरच्या घरी गणपतीचे विसर्जन करण्याचे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले होते. त्याला पुणेकरांनीही चांगला प्रतिसाद दिला. तर, पुणे महापालिकेने गणेश विसर्जनासाठी तयार केलेल्या…

Chakan News: घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - घरासमोर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना 18 ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजता घडली असून याबाबत 23 ऑगस्ट रोजी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. महेंद्र बहिराराम चौधरी (वय 24, रा. महाळुंगे इंगळे, ता. खेड) यांनी…

Pimpri News: भर दिवसा महिलेच्या गळ्यातील अडीच लाखांचे दागिने हिसकावले

एमपीसी न्यूज - वडापावच्या गाडीवरून वडापाव पार्सल घेऊन निघालेल्या महिलेच्या गळ्यातील अडीच लाखांचे सोन्याचे दागिने दोन चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेले. ही घटना रविवारी (दि. 23) सायंकाळी साडेसहा वाजता तपोवन मंदिर रोडवरील गणेश मंदिराच्या…

Sangvi Crime News: दहा रुपये पडल्याचे सांगत पळवला दहा हजारांचा मोबईल

एमपीसी न्यूज - सफरचंद घेत असलेल्या एकाला दहा रुपये पडल्याचे खोटे सांगून त्याचे लक्ष विचलित करून दोन चोरट्यांनी दहा हजार रुपयांचा मोबईल पळवला. ही घटना रविवारी (दि. 23) दुपारी पावणे एक वाजता शिंदे नगर, जुनी सांगवी येथे घडली. बर्कतुल्ला…

Chinchwad News: लॉकडाऊनमध्ये सुरक्षित बाप्पाचं विसर्जन करायचंय ! मग ही बातमी तुमच्यासाठी आहे

एमपीसी न्यूज - कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन सुरू आहे. इतर सण उत्सवांप्रमाणे गणेशोत्सव देखील अतिशय साध्या पद्धतीने आणि काटेकोर शिस्तबद्धता पाळून साजरा करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. मग अशा काळात घरच्या बाप्पाचं…

Pune News: फिरत्या हौदात किंवा घरीच करा गणरायाचे विसर्जन -महापौर

एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिरत्या हौदात किंवा घरीच विसर्जन करण्याचे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणेकरांना केले आहे. बालगंधर्व रंगमंदिराच्या परिसरात फिरत्या हैदाचे उद्घाटन महापौरांच्या हस्ते…

Wakad News: पत्नीशी शरीरसंबंध ठेवण्यास नकार देणा-या पतीवर गुन्हा

एमपीसी न्यूज - पत्नीशी शरीरसंबंध ठेवण्यास नकार देऊन तिचा वेगवेगळ्या कारणांवरून त्रास दिल्याबाबत पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ​विवाहितेचा​ शारीरिक व मानसिक छळ केल्याबाबत सासू, सासरे आणि भावाच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला…

Chikhali News: दहावीचे पेपर देण्यासाठी नातेवाईकांकडे थांबलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

एमपीसी न्यूज - दहावीचे राहिलेले पेपर देण्यासाठी एक अल्पवयीन मुलगी तिच्या नातेवाईकांकडे राहत होती. दरम्यान तिचे नातेवाईक गावी गेले. त्यावेळी नातेवाईकांनी मुलीला सांभाळण्यासाठी एका दाम्पत्याला सांगितले. त्यांनतर त्या दाम्पत्याचे भांडण होऊन…

Chikhali News : चिखलीमधून दोन दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - चिखली परिसरातून दोन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. त्याबाबत शनिवारी (दि. 22) अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. पहिल्या प्रकरणात फिरोज गुलमोहम्मद अत्तार (वय 43, रा. रुपी हाऊसिंग सोसायटी, रुपी नगर,…

Sangvi News: पार्किंगच्या कारणावरून एकाला मारहाण; तिघांविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - पार्किंगच्या कारणावरून तीन जणांनी मिळून एकाला बेदम मारहाण केली. तसेच भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या पत्नी आणि मुलीला देखील मारहाण केली. याबाबत तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 22) सकाळी साडेअकरा…