Browsing Tag

Lonavla

Lonavala : वाईन शाॅप फोडण्याचा प्रयत्न करणार्‍याला अटक

एमपीसी न्यूज  : लोणावळा शहरातील महाराष्ट्र वाईन हे दारुचे दुकान फोडण्याचा प्रयत्न करणार्‍या एकाला लोणावळा शहर पोलिसांनी मध्यरात्री दिड वाजण्याच्या सुमारास अटक केली. सागर पिंटू उठवाल (वय 24,  वर्ष रा. सिद्धार्थ नगर, लोणावळा, ता. मावळ, जि.…

Lonavala : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी स्वंयशिस्त पाळावे : नगरपरिषद व पोलिसांचे नागरिकांना…

एमपीसी न्यूज : जगभरात कोरोना आजाराच्या विषाणूंनी थैमान घातले असताना लोणावळा शहर व मावळ तालुका मात्र कोरोनापासून मुक्त राहिला आहे. आपले शहर, गाव व तालुका कोरोनामुक्त ठेवायचा असेल तर नागरिकांनी देखिल स्वंयशिस्त पाळणे गरजेचे असल्याचे मत पोलीस…

लोणावळ्यासह कार्ला परिसरात गरजूंना जीवनावश्यक साहित्याची मदत

एमपीसी न्यूज : लाॅकडाऊन व संचारबंदीमुळे अडचणीत सापडलेल्या गरिब व गरजु कुटुंबांना सर्वच स्तरांमधून मदतीचा ओघ सुरू आहे. मात्र लाॅकडाऊनचा कालावधी वाढल्याने सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबांना देखिल जीवनावश्यक वस्तुंची चणचण भासू लागली आहे.…

Lonavala : नगरपरिषद शाळांमध्ये 160 वाटसरुंची राहण्याची सोय

एमपीसी न्यूज  : लोणावळा शहर व परिसरात कामानिमित्त आलेल्या तसेच कामधंदे बंद झाल्याने पायी गावाकडे निघालेले अशा 160 वाटसरुंची लोणावळा नगरपरिषदच्या पंडित नेहरु विद्यालय व संत ज्ञानेश्वर विद्यालयात राहण्याची सोय केली आहे. या मंडळींना…

Lonavala : शिवसेनेकडून आदिवासी पाड्यातील कुटुंबांना रेशनिंग वाटप

एमपीसी न्यूज : शिवसेना लोणावळा शहरच्या वतीने लोणावळा शहर व परिसरातील डोंगराळ भागातील आदिवासी पाड्यातील कातकरी, आदिवासी, ठाकर कुटुंबांना महिनाभराच्या रेशनिंगचे मोफत वाटप करण्यात आले. शहर भागातील गोरगरिबांना मदतीचा हात दिला जात असताना…

Lonavala : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर शुकशुकाट; लोणावळा शहरात ‘जनता कर्फ्यू’ला शंभर…

एमपीसी न्यूज - 'जनता कर्फ्यू'च्या पार्श्वभूमीवर नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा निर्णय घेतल्याने वाहनांच्या वर्दळीने गजबजलेला मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज सकाळपासून शुकशुकाट पहायला मिळाला. तसेच लोणावळा शहरातील सर्व व्यावहार आज बंद ठेवत…

Lonavla :नगरपरिषदेत भाजप आणि काँग्रेस आघाडीला धक्का देत शिवसेनेची दोन सभापती पदावर बाजी

एमपीसी न्यूज - लोणावळा नगरपरिषदेच्या सभापती पदाच्या निवडीत आज सत्ताधारी गटातील भाजप आणि काँग्रेस यांना धक्का देत विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेने महत्वाच्या दोन सभापती पदांवर बाजी मारली तर शिवसेनेला संलग्न असलेल्या एका अपक्षाने सभापती तर…

Lonavla : लोणावळा महाविद्यालयामध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न

पीएमसी न्यूज - लोणावळा एज्युकेशन ट्रस्ट संचालित डॉ.बी.एन. पुरंदरे कला, एस. जी. गुप्ता वाणिज्य आणि श्रीमती एस. ए. मिठाईवाला विज्ञान महाविद्यालय व कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय मध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव नुकताच संपन्न झाला.…

Lonavala : हैदराबाद येथील सामुहिक अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा लोणावळ्यात निषेध

एमपीसी न्यूज - हैदराबाद येथे डॉ. प्रियांका रेड्डी ह्या युवतीवर झालेला सामुहिक अत्याचार आणि निर्घुन केलेल्या हत्या प्रकरणाचा लोणावळा शहर रिपब्लिकन पार्टी ऑफ़ इंडिया (A) महिला आघाडी यांच्या वतीने निषेध व्यक्त करून याबाबत लोणावळा पोलीस स्टेशनला…