Pimpri Chinchwad RTO : पक्क्या अनुज्ञप्तीसाठी मासिक दौऱ्याचे आयोजन

एमपीसी न्यूज – जून 2023 मध्ये पक्की अनुज्ञप्ती मिळण्याच्या (Pimpri Chinchwad RTO) दृष्टीने पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे खेड, मंचर, जुन्नर, वडगाव मावळ आणि लोणावळा येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी दिली आहे.

परिवहन विभागाचे अधिकारी तालुक्याच्या ठिकाणी जाऊन नागरिकांच्या अनुज्ञप्तीबाबत समस्या जाणून घेतात. पक्की अनुज्ञप्ती मिळण्याबाबत यावेळी प्रक्रिया केली जाते. पुढील महिन्याचा मासिक दौरा जाहीर झाला आहे.

Bhosari : भोसरीत ‘शासन आपल्या दारी, जत्रा शासकीय योजनांची’

असा असेल दौरा – Pimpri Chinchwad RTO

खेड – 5 आणि 6 जून
मंचर – 12 आणि 13 जून
जुन्नर – 19 आणि 20 जून
वडगाव मावळ – 26 आणि 27 जून
लोणावळा – 28 जून

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.