Browsing Tag

Love

Chinchwad : एकतर्फी प्रेमातून महिलेचा चाकूने वार करून खून

एमपीसी न्यूज - एकतर्फी प्रेमातून शेजारी राहणाऱ्या तरुणाने महिलेचा चाकूने वार करून खून केला. तसेच स्वतःवरही वार करून घेतले. ही घटना आज (शनिवारी) दुपारी दोनच्या सुमारास अजंठानगर, चिंचवड येथे घडली. राणी सतीश लांडगे (वय.29, रा. अजंठानगर,…

Bhosari : एकतर्फी प्रेमातून तरुणीचा कापला गळा; पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला ठोकल्या…

एमपीसी न्यूज - कंपनीत एकत्र काम करणा-या तरुणीचा भाजी कापण्याच्या सुरीने गळा कापून खून केला. खून केल्यानंतर मूळ गावी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या तरुणीला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि. २३) सकाळी सव्वानऊच्या सुमारास…

Dehuroad : प्रेमसंबंधातून तरुणाची आत्महत्या; तरुणीच्या घरावर दगडफेक

एमपीसी न्यूज - प्रेमसंबंधातून तरुणाने आत्महत्या केली. यातून तरुणाच्या घरच्यांनी तरुणी आणि तिच्या आईला शिवीगाळ करत त्यांच्या घरावर दगडफेक केली. ही घटना शनिवारी (दि. 17) दुपारी देहूरोड येथे घडली. लक्ष्मी तुकाराम नाईक (वय 40, रा. देहूरोड)…

Wakad : प्रेमात धोका दिल्याने प्रियकराचा प्रेयसीवर चाकूने हल्ला

एमपीसी न्यूज - पाच वर्षांपासून एकत्र राहत असलेल्या प्रेयसीचे दुस-या तरुणाशी सूत जुळले असल्याने तिने प्रियकराला धोका दिला. या दुःखातून प्रियकराने प्रेयसीवर प्राणघातक हल्ला केला. ही घटना आज (बुधवारी) सकाळी दहाच्या सुमारास थेरगाव येथील डांगे…

Nigdi : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

एमपीसी न्यूज - लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार केला. याप्रकरणी एका तरुणावर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जानेवारी 2017 ते ऑक्टोबर 2018 दरम्यान निगडी परिसरात घडला. राजेश भीमराव वाघमोडे (वय 29, रा. निगडी)…

Kudalwadi : स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांचे पक्षीप्रेम; पक्षांसाठी अन्न, पाण्याची केली सोय

एमपीसी न्यूज - शहरात उन्हाचा तडाखा वाढल्याने आणि पावसाला अजून बराच अवकाश असल्याने भरदुपारी बाहेर पडण्यास अनेकजण टाळतात. मात्र, पक्षांचे काय? त्यांना उन असो की पाऊस पाणी आणि अन्नासाठी भर उन्हातही त्याच्या शोधार्थ भटकावे लागते. त्यातच यंदाचा…