Browsing Tag

Mahalunge MIDC Police Station

Mahalunge: कामगारांनीच कंपनीचा पावणे दोन लाखाचा माल चोरला, एकाला अटक

एमपीसी न्यूज - कंपनीतून डिस्पॅच होणारा पावणे दोन लाख रुपयांचा माल चोरून नेण्यात (Mahalunge)आला आहे ही घटना सोमवारी (दि.8) जयश्री पॉलीमर्स एक्सपोर्ट या महाळुंगे येथे घडली आहे.याप्रकरणी अतुल सुभाष पिंगळे (वय 45 रा.वाकड) यांनी महाळुंगे…

Kuruli : टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - समोरून जाणाऱ्या दुचाकीला (Kuruli) टेम्पोने धडक दिली. त्यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. त्यातच दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी (दि. 28) सकाळी पुणे-नाशिक महामार्गावर कुरुळी येथे घडला.उमेश देवानंदसिंग जाधव…

Mahalunge : कंपनीतील साहित्य चोरल्या प्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज - कंपनीतील साहित्य चोरल्या प्रकरणी (Mahalunge) दोघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 21) पहाटे पाच वाजता व्हिजन केबल्स प्रा ली या कंपनीत खालुम्ब्रे येथे घडली.शिवकुमार उत्तमराव जवळकर (वय 26), मुस्तफा बाबूमिया…

Dighi : मंगल केंद्रातील भांड्यांचा अपहार करणारी टोळी जेरबंद

एमपीसी न्यूज - मुलाचा वाढदिवस (Dighi) असून त्या कार्यक्रमासाठी भांडी लागत असल्याचे कारण सांगून भांडी घेऊन जात त्याचा अपहार करणारी टोळी दिघी पोलिसांनी पकडली आहे. मागील दोन दिवसात या टोळीवर भोसरी, दिघी, देहूरोड, महाळुंगे एमआयडीसी, चिखली पोलीस…

Chinchwad : मंगल केंद्रातील भांड्यांचा अपहार प्रकरणी आणखी दोन गुन्ह्यांची नोंद

एमपीसी न्यूज - मंगल केंद्रातील भांडी कार्यक्रमाच्या (Chinchwad) बहाण्याने नेऊन त्याचा अपहार केल्या प्रकरणी भोसरी, दिघी आणि देहूरोड पोलीस ठाण्यात रविवारी (दि. 3) गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर सोमवारी महाळुंगे एमआयडीसी आणि चिखली पोलीस…

Khed : हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आलेल्या ग्राहकांमध्ये तुंबळ हाणामारी

एमपीसी न्यूज - हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आलेल्या ग्राहकांमध्ये (Khed)होम थिएटर सरकवल्याच्या रागातून तुंबळ हाणामारी झाली. त्यामध्ये पाच जणांनी मिळून दोघांना शिवीगाळ करत मारहाण केली.तसेच डोक्यात काचेच्या बाटल्या फोडून जीवे मारण्याची धमकी…

Crime News : गाडी अनलोडींगच्या नावावार खंडणी उकळणाऱ्या 14 माथाडी कामगारांवर गुन्हा

एमपीसी न्यूज -  गाडी अनलोडींग करण्यासाठी दिवसाला 200 ते 300 याप्रमाणे 2021 पासून 4 ते 6 लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्यांवर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात 14 माथाडी कामगारांवर (Crime News) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ऑक्टोबर 2021…