Browsing Tag

Maharashtra Political Crises

uddhav thackeray : …. म्हणून मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला : उद्धव ठाकरे

 एमपीसी न्यूज : "गद्दारांच्या समोर बहुमत चाचणी देणं मला मान्य नव्हतं. म्हणून मी माझ्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. जसा मी माझ्या पदाचा राजीनामा दिला तसा कोर्टाच्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा." असं उध्दव ठाकरे यांनी…

Maharashtra Political Crises LIVE : राज्यातील शिंदे सरकार बचावलं; महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा…

एमपीसी न्यूज :राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा अंतिम निकाल समोर आला आहे. (Maharashtra political crisis)  राज्यातील शिंदे सरकार बचावलं असून महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल शिंदेंच्या बाजूनं लागला…

Maharashtra : निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास कोर्टाचा नकार

एमपीसी न्यूज : दोन आठवडे ठाकरेंच्या आमदारांवर कारवाई करता येणार नाही, मात्र आयोगाच्या निर्णायाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिला आहे. (Maharashtra) पक्ष आणि चिन्हावर दोन आठवड्यानंतर सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टात जोपर्यंत…

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची टीका अन् शिवाजीराव आढळराव पाटलांचे प्रत्युत्तर, वाचा काय झालं? 

एमपीसी न्यूज : शिवाजीराव आढळराव पाटील, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि कट्टर शिवसैनिक म्हणूनही त्यांची ओळख आहे.. मात्र अलीकडेच त्यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय.. यावरूनच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांना टोला…

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी लांबणीवर, 1 नोव्हेंबरला होणार…

एमपीसी न्यूज : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी  (Maharashtra Political Crisis) आता महिनाभर लांबणीवर गेली आहे. या प्रकरणाची पुढची सुनावणी आता 1 नोव्हेंबर रोजी होणार आहे. मंगळवारी या प्रकरणावर महत्त्वाची सुनावणी होऊन…

Abdul Sattar : शिवसेना पक्षप्रमुख म्हणून एकनाथ शिंदेंची निवड; शिंदे गटाचा निर्णय

एमपीसी न्यूज : राज्यातील सत्तासंघर्षावर सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होणार आहे. मात्र त्यापूर्वीच शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर मोठा गौप्यस्फोट केला आहे. (Abdul Sattar) शिंदे गटाकडून शिवसेना…

Dasara Melava : दसरा मेळाव्यासाठी BKC मैदान शिंदे गटाला; ठाकरे गटाचा अर्ज फेटाळला

एमपीसी न्यूज : दसरा मेळाव्यासाठी मैदान मिळवण्याकरिता शिंदे आणि ठाकरे गटात रस्सीखेच सुरु असताना शिंदे गटाला बीकेसी मैदानावर सभा घेण्याची परवानगी एमएमआरडीएनं दिलीय. तर बीकेसीतील दुसऱ्या मैदानात सभेच्या परवानगीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं केलेला…

ShivSena sambhaji brigade: मोठी बातमी! संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र येणार

एमपीसी न्यूज: राज्याच्या राजकारणातून महत्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्रित येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. (ShivSena sambhaji brigade) यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष…

Maharashtra Political Crises: मोठी बातमी! सत्तासंघर्षाची सुनावणी घटनापीठाकडे

एमपीसी न्यूज: महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष (Maharashtra Political Crisis) आता घटनापीठाकडे गेला आहे. सरन्यायाधीश रमण्णा यांच्या नेतृत्वातील तीन सदस्यीय खंडपीठाने हा निकाल दिला आहे. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुनावणी पाच सदस्यीय…

Maharashtra Political Crisis : राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर

एमपीसी न्यूज: महाराष्ट्राची सत्तासंघर्षाची सर्वेाच्च न्यायालयात होणारी सुनावणी गेल्या 24 तासांत दुसऱ्यांदा लांबणीवर पडली आहे. सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीबाबत अजूनही अनिश्चितता आहे. सुप्रीम कोर्टाच्या सप्लिमेंट्री लिस्टमध्ये…