Browsing Tag

Mahavitaran News

Mahavitaran : वीजयंत्रणा धोकादायक असल्यास व्हॉट्सॲपवर कळवा; महावितरणचे आवाहन

एमपीसी न्यूज - पश्चिम महाराष्ट्रातील (Mahavitaran) शहरी व ग्रामीण भागामध्ये वीजतारा तुटणे, झोल पडणे किंवा जमिनीवर लोंबकळणे, फ्यूज पेट्या व फिडर पिलरचे दरवाजे तुटणे किंवा नसणे, खोदाईमुळे भूमिगत केबल उघड्यावर पडणे अशा वीजसुरक्षेला धोका…

Mahavitaran : महावितरणमधील अपंग कर्मचारी महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी अधीक्षक अभियंत्यासह…

एमपीसी न्यूज - महावितरणमधील अपंग कर्मचारी महिलेचा (Mahavitaran) विनयभंग केल्याप्रकरणी अधीक्षक अभियंत्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी अधीक्षक अभियंता प्रकाश कुरसुंगे (वय 48 रा. विमाननगर), महिला आरोपी (वय 36 रा.…

Mahavitaran :जुन्या मालमत्तेच्या खरेदीनंतर वीजजोडणीच्या नावात होणार बदल, दस्तनोंदणीपूर्वी पर्याय…

एमपीसी न्यूज - जुनी सदनिका किंवा दुकान खरेदी करतानाच वीजजोडणी (Mahavitaran) किंवा बिल देखील स्वतःच्या नावावर करून घेण्याची सोय खरेदीदारांना महावितरणकडून उपलब्ध झाली आहे. यासाठी नोंदणी व मुद्रांक विभागाची संगणक प्रणाली महावितरणशी जोडण्यात…

Mahavitaran : बारामती मंडलातील 138 गावांना लवकरच मिळणार दिवसा वीज

एमपीसी न्यूज - मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत शेतकऱ्यांना (Mahavitaran) दिवसा वीज देण्याचा उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प लवकरच साकार होत आहे. यातून पुणे जिल्ह्यात 221 मेगावॅट सौर…

Mahavitaran : आता वीजजोडणी मिळवा अवघ्या 24 ते 48 तासांत, महावितरणचा दावा

एमपीसी न्यूज - पुणे परिमंडळ अंतर्गत (Mahavitaran) अस्तित्वात असलेल्या यंत्रणेमध्ये वीजभाराच्या मागणीसह वीजजोडणी देणे शक्य आहे अशा ठिकाणी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करून फर्म कोटेशनच्या रकमेचा भरणा केल्यास तेथील ग्राहकांकडे महावितरणकडून…

MPC News Special : महावितरणशी संबंधित फसवणुकीचे प्रकार वाढताहेत; ग्राहकांनो सतर्क व्हा

एमपीसी न्यूज - एमएसईबीमधून बोलत असल्याची बतावणी (MPC News Special) करून वीजबिल थकल्याचे सांगत ते भरण्यासाठी नागरिकांच्या बँक खात्याची गोपनीय माहिती घेत नागरिकांना गंडा घालण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. त्याबाबत सतर्क राहण्याच्या सूचना…

Pune : महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेमध्ये पुणे आघाडीवर; पुणेकरांचे ऑनलाईन व्यवहाराला प्राधान्य

एमपीसी न्यूज - वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद (Pune) करत केवळ 'ई-मेल' व 'एसएमएस'चा पर्याय निवडणाऱ्या पुणे परिमंडलातील पर्यावरणस्नेही वीजग्राहकांनी एक लाखाचा टप्पा गाठला आहे. महावितरणच्या 'गो-ग्रीन' योजने अंतर्गत पुणे…

Mahavitaran : महावितरणच्या उत्कृष्ट 56 जनमित्रांचा सहकुटुंब गौरव

एमपीसी न्यूज - महावितरणच्या पुणे परिमंडलातील सन 2022-23 मध्ये उत्कृष्ट ग्राहक सेवा, (Mahavitaran) सुरळीत वीजपुरवठा, वीजवाहिन्या व उपकेंद्रांची विनाअपघात तांत्रिक देखभाल व दुरुस्ती करणाऱ्या उत्कृष्ट 13 यंत्रचालक व 43 तांत्रिक कर्मचाऱ्यांना…

Mahavitaran : पुणे परिमंडलात वीजग्राहकांकडे 133 कोटींची थकबाकी

एमपीसी न्यूज - महावितरणच्या (Mahavitaran) पुणे परिमंडलातील 6 लाख 60 हजार 527 वीजग्राहकांकडे 133 कोटी 37 लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक अशा सर्व विजग्राहकांचा समावेश आहे. वारंवार आवाहन करूनही थकीत वीजबिलांचा…

Bhosari News – भोसरी एमआयडीसीमध्ये महावितरण कार्यालयाच्या बाहेर आंदोलन

एमपीसी न्यूज - भोसरी एमआयडीसी येथील (Bhosari News) महावितरण कार्यालयाच्या बाहेर आज आंदोलन करण्यात झाले. स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. मेटल फिनिशर्स असोसिएशन पुणे, रबर असोसिएशन,…