Browsing Tag

Mahindra company

Pimpri: महापालिका उभारणार अत्याधुनिक मध्यवर्ती अग्निशामक केंद्र

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात कुठेही आग लागली किंवा ( Pimpri) आपत्ती ओढवल्यास तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी अग्निशमक विभागाचा कायापालट केला जाणार आहे. त्यासाठी पिंपरी येथील महिंद्रा कंपनीच्या अडीच एकर परिसरामध्ये अत्याधुनिक पद्धतीचे…

Mahalunge News : माथाडी कामगारांचे आर्थिक शोषण; सात जणांवर गुन्हा

एमीपीसी न्यूज - माथाडी कामगारांचे (Mahalunge News) आर्थिक शोषण आणि पिळवणूक करून त्यांच्या दरमहा पगारात 15 ते 20 हजार रूपयांची फसवणूक करण्याचा प्रकार चाकण एमआयडीसीतील निघोजे येथील महिंद्रा कंपनीत उघडकीस आला आहे.याप्रकरणी माथाडीच्या सात…

Maval News : महिंद्रा कंपनीच्या वतीने स्नेहालय वृद्धाश्रमास किराणा साहित्य भेट

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील कान्हे येथील महिंद्रा सीआय ई कंपोजिट डिव्हिजन यांच्या वतीने इंदोरी येथील स्नेहालय संस्थेच्या वृद्धाश्रमास एक महिन्याचा किरणा माल भेट देण्यात आला. महिंद्रा कंपनीने दिलेल्या मदतीच्या हाताचे स्नेहालयाचे…

Chinchwad : लॉकडाऊनच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महिंद्रा कंपनीकडून पिंपरी चिंचवड पोलिसांना 10 वाहने

एमपीसी न्यूज - लॉकडाऊनच्या काळात पोलिसांना आणखी गस्त घालून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करता यावी, यासाठी महिंद्रा कंपनीकडून 10 कार देण्यात आल्या आहेत. या कारवरील चालक देखील कंपनीकडून पुरविण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती पोलीस…

Chinchwad : पिंपरी चिंचवडमध्ये एकाच दिवशी आगीच्या दहा घटना; सुदैवाने जीवितहानी नाही

एमपीसी न्यूज - शहरात सगळीकडे 'जनता कर्फ्यू' चे पालन होत असताना आज (रविवारी) चिंचवड परिसरात दहा वेगवेगळ्या ठिकाणी आग लागल्याचे समोर आले. संत तुकारामनगर येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी या ठिकाणी धाव घेत सर्व आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीमध्ये…

Pimpri: प्रशासकीय कामकाजासाठी महापालिका बांधणार नऊ मजली इमारत

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजासाठी मुख्यालयाच्या बाजूला असलेल्या महिंद्रा कंपनीजवळील आरक्षित भूखंडावर नवीन नऊ मजली इमारत बांधण्यात येणार आहे. साडेचार एकरांमध्ये इमारतीचे बांधकाम केले जाणार आहे. पहिले दोन मजले…