Browsing Tag

Market

Pimpri : संतनगर मोशी प्रधिकरणमध्ये आता गुरुवारी भरणार आठवडे बाजार

एमपीसी न्यूज - भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसाचे औचित साधून संतनगर मोशी प्रधिकरणमध्ये संघर्ष संस्था प्रतिष्ठान संस्थापक पंकज भाऊ पवार यांच्या विद्यमानाने शेतकरी ते थेट ग्राहक आठवडे बाजार दर गुरुवारी सुरू करण्यात आला.…

Pune : कांदा 150 रुपये किलो झाल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले -रुपाली चाकणकर

एमपीसी न्यूज - 150 रुपये किलो कांदा झाल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. केंद्र सरकारने यावर उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रवादी काँगेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकार यांनी व्यक्त केले. प्रदेशाध्यक्षा झाल्यानंतर…

Bhosari : खंडेनवमीनिमित्त झेंडूच्या फुलांची बाजारात आवक; प्रतिकिलो 60 ते 90 रुपये दर

एमपीसी न्यूज- देवीचा जागर, खंडेनवमी आणि दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर झेंडूची आवक मोठी झाल्याने भोसरी बाजारात झेंडू चांगला फुलला होता. प्रतिकिलो 60 ते 90 रुपये प्रतिकिलो झेंडूचा दर आहे. झेंडूच्या फुलांबरोबर ऊस, लव्हाळा, ज्वारीच्या धाटांनाही…

Pimpri : आषाढीनिमित्त रताळी बाजारात दाखल; सोलापुरातून गावरान रताळयांची अधिक आवक

एमपीसी न्यूज - शुक्रवारी (दि. १२) आषाढी एकादशी आहे. त्यानिमित्त पिंपरीतील लाल बहादूर शास्त्री मंडईत रताळयांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रताळी आणि भुईमूगाच्या शेगांनाही मागणी वाढली आहे. 'लाल रंगाच्या मात्र, आकाराने लहान असलेल्या…

Pimpri : वटपौर्णिमेच्या पार्श्‍वभूमीवर बाजारपेठ सजली; खरेदीसाठी आधुनिक सावित्रींची लगबग

एमपीसी न्यूज - वटपौर्णिमेच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील मुख्य बाजारपेठ विविध साहित्याने सजली आहे. पतीराजांच्या दीर्घायुष्यासाठी आधुनिक सावित्रींची लगबग पाहायला मिळत आहे. आधुनिक पेहराव परिधान केलेल्या नोकरदार महिलांनीही वटपौर्णिमा साजरी…

Chakan : निर्यातक्षम कांदा सडला; अवकाळी पावसाचा परिणाम

एमपीसी न्यूज- खेड तालुक्यात मागील काही दिवसांत झालेल्या अवकाळी पावसाने कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. चाकण मार्केटमध्ये पावसात भिजून साडेसहा हजार पिशवी नुकसान झाले आहे. भिजलेल्या कांद्याचे पंचनामे करण्यात आले आहेत. आखाती…

JuniSangvi :आठवडे बाजारातून विद्यार्थ्यांनी घेतली वजन-मापांची माहिती; अरविंद एज्युकेशन सोसायटीचा…

एमपीसी न्यूज - विद्यार्थ्यांना गणितातील वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान व्हावे, तसेच केवळ पुस्तकी म्हणजेच सैद्धांतिक ज्ञानाबरोबरच व्यावहारिक ज्ञानही मिळावे, या उद्देशाने जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या भारतीय विद्यानिकेतन विद्यालयात…

Chakan :कांद्याच्या कमाल भावात सुधारणा होईना

एमपीसी न्यूज - कांदा उत्पादन खर्च भरून निघून दोन पैसे गाठीला शिल्लक राहतील एवढ्या माफक अपेक्षेने चार-पाच महिन्यांपूर्वी हजारो रुपये खर्च करून चाळीत साठवलेला कांदा आता कोंब येत असल्याने आणि चाळीत गुदमरून सडू लागला आहे. साठवणुकीतील हा कांदा…