Browsing Tag

Market

Pune : भाजीपाला, फळं बाजारात मालाची आवक, व्यवहार चालू

एमपीसी न्यूज - केंद्र सरकारने वाहतुकीला परवानगी दिल्यानंतर महाराष्ट्रातही पुणे, मुंबई, नागपूर या प्रमुख शहरांतील भाजीपाला, फळं बाजार चालू झाले आहेत. शेतकऱ्यांचे बचत गट आणि राज्य सरकार यांच्या प्रयत्नांमधून बाजारातील व्यवहार सुरु करण्याला यश…

Pune : ‘महात्मा फुले मंडई’त भाजीपाला खरेदीसाठी गर्दी

एमपीसी न्यूज - मागील तीन दिवसांपासून पुण्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असतांनाही मध्यवर्ती भागातील महात्मा फुले मंडईत भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. विशेष म्हणजे यावेळी नागरिकां सोबत लहान मुलेही असल्याचे…

Pune : पुणेकरांनो, मुबलक भाजीपाला मार्केट यार्डमध्ये गर्दी करू नका -बी. जे. देशमुख

एमपीसी न्यूज - पुणेकरांना मुबलक भाजीपाला उपलब्ध आहे. मार्केट यार्डमध्ये होलसेल विक्री होते. किरकोळ विक्री होत नाही. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासक बी. जे. देशमुख यांनी केले.मार्केट यार्डमध्ये नागरिकांची…

Pune : शहरात जीवनावश्यक वस्तूंचा आजही तुटवडाच!

एमपीसी न्यूज - राज्य सरकारने जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना 'लॉकडाउन'मधून वगळण्याची घोषणा केली होती, तरीही त्या वस्तूंचा तुटवडा शहरात आजही जाणवत आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.शहराच्या अनेक भागात किराणा मालाची दुकाने आजही बंद…

Pimple Saudagar : भाजीपाला स्टाॅल थेट सोसायटीच्या पार्किंगमध्ये; नाना काटे यांचा अभिनव उपक्रम

एमपीसी न्यूज - लॉकडाऊन काळात मंडईमध्ये होणारी संभाव्य गर्दी टाळण्यासाठी व शेतकऱ्यांच्या पिकालाही बाजार उपलब्ध व्हावा यासाठी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी पिंपळे सौदागर परिसरातील सोसायट्यांमध्येच नागरिकांना थेट भाजीपाला उपलब्ध करून दिला…

Lonavala : जीवनावश्यक वस्तू खरेदी करताना सोशल डिस्टन्स पाळण्याची कल्पना

एमपीसी न्यूज - जीवनावश्यक वस्तुंची खरेदी करताना दुकांनासमोर नागरिकांची गर्दी होऊ नये, याकरिता लोणावळा नगरपरिषद आणि दुकानदार यांनी सोशल डिस्टन्स पाळण्याची कल्पना आखत दुकांनासमोर काही अंतरांवर चौकोन तयार केले आहेत. दुकानात खरेदीकरिता…

Pune : महापालिका 68 ठिकाणी भाजीपाला उपलब्ध करून देणार; पुणेकरांची गैरसोय टळणार

एमपीसी न्यूज - 'कोरोना'चे रुग्ण पुणे शहरात मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. पुणेकरांची गैरसोय होऊ नये म्हणून पुणे महापालिकेतर्फे 68 ठिकाणी भाजीपाला विकत घेता येतील अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.…

Vadgaon Maval : आठवडे बाजारात कांदे-बटाटे व्यापा-याची 50 हजारांची रोकड लंपास; अज्ञात चोरट्याविरोधात…

एमपीसी न्यूज - वडगाव मावळ येथे भरणा-या आठवडे बाजारात अज्ञात चोरट्यांनी कांदे-बटाटे विकणा-या व्यापा-याची 50 हजार रोकड असलेली पिशवी पळवली. ही घटना गुरुवारी (दि. 16) सकाळी नऊच्या सुमारास वडगाव मावळ येथे घडली.गणेश हरीदास आडबल (वय 33, रा.…

Chakan : तुर्कस्तानच्या कांद्याने केला व्यापाऱ्यांचा वांदा; 50 रुपयांचा कांदा 15 रुपयानेही खपेना!

एमपीसी न्यूज - देशात कांद्याची मोठी कमतरता जाणवल्याने कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली. त्यामुळे नागरिकांना कमी दराने कांदा उपलब्ध करून देण्यासाठी तुर्कस्तान व इजिप्तमधून कांदा आयात करण्याचे धोरण शासनाने आखले. चाकणसारख्या कांद्याची मोठी…