Pimpri : संतनगर मोशी प्रधिकरणमध्ये आता गुरुवारी भरणार आठवडे बाजार

एमपीसी न्यूज – भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसाचे औचित साधून संतनगर मोशी प्रधिकरणमध्ये संघर्ष संस्था प्रतिष्ठान संस्थापक पंकज भाऊ पवार यांच्या विद्यमानाने शेतकरी ते थेट ग्राहक आठवडे बाजार दर गुरुवारी सुरू करण्यात आला.

_MPC_DIR_MPU_II

पहिल्याच दिवशी अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद संतनगरमधील सर्व नागरिक बंधू भगिनींनी दिला. उद्घाटनप्रसंगी भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे, उद्योजक कार्तिक लांडगे, नगरसेविका नम्रता लोंढे, सामाजिक कार्यकर्ता प्रीती पवार, हनुमंत लांडगे, शिवराज लांडगे, आनंद लोणकर, आदी मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.