Browsing Tag

mpc latest update

PCMC News : ‘डेंग्यू’चा फैलाव रोखण्यासाठी 2 लाख घरांचा ‘कंटेनर’ सर्व्हे;…

एमपीसी न्यूज - डेंग्यू, मलेरिया यांसारख्या रोगांना आळा बसावा व त्यांच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा यासाठी डासांची उत्पत्ती शोधण्याच्या दृष्टीने घरांची आणि इतर आस्थापनांच्या जवळपासच्या परिसराची पिंपरी - चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या…

Wakad News : सर्विस रोडवर पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालक त्रस्त

एमपीसी न्यूज – पुणे - बेंगलोर महामार्गाच्या वाकड चौक ते भुमकर चौकमधील सर्व्हिस रोडवर पावसाचे पाणी साचल्याने तेथून जाणारे वाहन चालक त्रस्त असल्याचे शुक्रवारी पाहण्यात येत आहे.पुणे बेंगलोर महामार्गाच्या वाकड चौक ते भुमकर चौकमधील सर्व्हिस…

Murlidhar Mohol : पुण्याच्या माजी महापौरांवर भाजपने सोपवली मोठी जबाबदारी

एमपीसी न्यूज - येत्या काही दिवसात पुणे महापालिका आणि पिंपरी महापालिकेची निवडणूक पार पडणार आहे.या दोन्ही महापालिकेवर पुन्हा आपली सत्ता मिळवण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा या दोन्ही…

Pavana Dam : पावसाचा जोर कायम!  धरणातून 3500 क्युसेकने पाण्याचा विसर्ग

एमपीसी न्यूज - पवना धरण परिसरात पावसाचा जोर कायम असून  धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणात वाढ झाल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. शुक्रवारी सकाळी आठपासून 3500  क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यास सुरुवात केली…

Pimpri News : ‘इंडियन स्वच्छता लीग’ स्पर्धेत नागरिकांनी सहभागी व्हावे – आयुक्त…

एमपीसी न्यूज - केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देशभरात इंडियन स्वच्छता लीगचे आयोजन करण्यात आले आहे. या लीग अंतर्गत कचरा मुक्त शहरासाठी पीसीएमसी पायोनिअर्सचे शनिवारी (दि.17)  रोजी आयोजन करण्यात आले आहे. या लीगमध्ये शहरातील…

Khadakwasla Dam News : खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीमध्ये विसर्ग सुरु

एमपीसी न्यूज - खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा विसर्ग वाढवून सकाळी 10 वाजता 13 हजार 981 क्यूसेक करण्यात येत आहे, असे यो. स.भंडलकर, सहाय्यक अभियंता खडकवासला, पानशेत व वरसगाव प्रकल्प यांनी सांगितले आहे.…

Expressway Accident : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर 9 वाहनांचा अपघात

एमपीसी न्यूज – मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर किलोमीटर 39/800 च्या दरम्यान सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास मुंबई लेनवर मल्टी एक्सल वाहनांचा अपघात झाला.त्यामध्ये वॅगनर (MH 12 TV7907), वॅगनर  (MH 14 EC 2767), हुंडाई (MH 14 HG 5092),…

Pune District News : नको म्हणत असतानाही खेळायला गेला, 10 वर्षीय चिमुरड्याला पित्याची जबर मारहाण

एमपीसी न्यूज - नको म्हणत असतानाही खेळण्यासाठी घराबाहेर गेल्याने संतप्त झालेल्या एका पित्याने स्वतःच्याच दहा वर्षीय मुलाला जबर मारहाण केली.पुण्यातील लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला.या प्रकरणी मुलाच्या आईने दिलेल्या…

Crime News : गाडीत बसलेल्या दोन महिलांचे सोने खिडकीतून हिसकावले

एमपीसी न्यूज – गाडीत बसलेल्या दोन महिलांचे दरवाच्या खिडकीतून हात घालून गळ्यातील सोन्याचे गंटण हिसकावले आहे.ही घटना मोशी येथे देहु आळंदी रोडवर गुरुवारी (दि.8) सायंकाळी पाच वाजता घडली.महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून…

Women From Prostitution : पोलिसांनी केली वेश्याव्यवसायातून पाच महिलांची सुटका

एमपीसी न्यूज - स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्यांवर कारवाई करून पाच पीडित महिलांची अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने सहा सप्टेंबरला सुटका केली.पिंपळे सौदागर येथील स्पा सेंटरमध्ये छापा टाकून तेथून पाच पीडित मुलींची…