Browsing Tag

municipal corporation

PCMC : 39 हजार 655 मालमत्ता धारकांकडे तब्बल साडेसहाशे कोटी रुपयांचा कर थकीत, जप्तीची कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील 31 मार्च 2023 अखेर 50 हजारापेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्या मालमत्ता महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाच्या रडारवर आल्या आहेत. 39 हजार 655 मालमत्ता धारकांकडे तब्बल साडेसहाशे कोटी रुपयांचा कर थकीत आहे.…

PCMC : बक्षीसाची रक्कम दोनवेळा मिळालेल्या 250 पैकी 107 विद्यार्थ्यांनी पैसे केले परत

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC) समाज विकास विभागाकडून दोनवेळा मिळालेल्या बक्षीसाचे दहावी, बारावीच्या 250 पैकी 107 गुणवंत विद्यार्थ्यांनी डबल मिळालेले पैसे महापालिकेला परत केले आहेत. 143 विद्यार्थ्यांकडून पैसे परत घेण्याची…

PCMC :  गुणवंत विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती रक्कमेतील तफावत पूर्ववत करा

एमपीसी न्यूज -  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC)  समाजविकास विभागाच्या वतीने कल्याणकारी योजनेअंतर्गत दहावी आणि बारावीच्या वेगवेगळ्या बोर्डाच्या गुणवंत विद्यार्थ्यांना वेगवेगळी शिष्यवृत्ती म्हणून प्रोत्साहनपर बक्षिस रक्कम दिली जात आहे.…

PCMC : विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी होणार

एमपीसी न्यूज - बालभारतीकडून पिंपरी-चिंचवड (PCMC) महापालिकेला पहिल्या टप्प्यात 1 लाख 3 हजार 721 पुस्तके आली आहेत. यामुळे पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तके मिळणार आहेत. ही पुस्तके पाहून शिक्षक देखील सुखावले आहेत. कारण…

Pawana Dam : पवना धरणात 28 टक्के पाणीसाठा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणाऱ्या मावळातील पवना धरणात (Pawana Dam) 28.60 टक्के इतका पाणीसाठा आहे. जुलैअखेरपर्यंत पुरेल एवढा हा साठा असून गतवर्षीच्या आजच्या तारखेला 28.77 टक्के पाणीसाठा होता. गतवर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा…

PCMC : उद्यान विभागातर्फे उद्या सीड बॉल्स कार्यशाळा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड (PCMC) महापालिकेचा उद्यान विभाग आणि उदयन शालिनी फेलोशिप प्रोग्राम यांच्या वतीने उद्या (गुरुवारी) सीड बॉल्स बनविण्याबाबत कार्यशाळेचे आयोजन केले आहे. नेहरुनगर येथील गुलाब पुष्प उद्यानात सकाळी 10 ते 12 या वेळेत ही…

YCMH : मृत्यूचा बनावट दाखला देणे भोवले, दोन वेतनवाढ रोखल्या

एमपीसी न्यूज - पदाचा गैरवापर करत शिपाई पदाच्या कामकाजाची जबाबदारी असलेल्या मजुराला मृत्यूची खोटी कागदपत्रे आणि बनावट दाखल तयार करुन देणे चांगलेच भोवले आहे. प्रशासनाने त्यांच्या दोन वेतनवाढी रोखल्या आहेत. आयुक्त शेखर सिंह यांनी ही कारवाई…

Pimpri : यमुनानगर मधील फुटपाथ दुरुस्त करण्याची मागणी

एमपीसी न्यूज :  पिंपरी(Pimpri) -चिंचवड महानगरपालिका ह्यांच्याकडून यमुनानगर कॉर्नर, भोसरी बस स्टॉप ह्या ठिकाणी बीआरटी विभागाकडून दीड महिन्यांपासून फुटपाथचे काम सुरू आहे. फुटपाथच्या अर्धवट कामामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडून गेली आहे. लवकरात…

PCMC : ‘या’ बचत गटांना महापालिका दरमहा देणार 50 हजार रुपये

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ज्या महिलांच्या पतीचे निधन झाले अशा महिलांच्या बचत गटांना आर्थिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या (PCMC) वतीने या बचत गटासोबत सोबत 3 वर्षे करारावर सहा महिन्यांसाठी 50 हजार दरमहा याप्रमाणे…

Pimpri : पालिकेच्या अधिकाऱ्यांची एव्हरेस्ट बेस कॅम्पवर यशस्वी चढाई

एमपीसी न्यूज - पावसामुळे चिखलमय झालेल्या मार्गातून वाट काढत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 22 जणांच्या टीमने 11 दिवसांची पायपीट करत एव्हरेस्ट बेस कॅम्पवर यशस्वी चढाई केली. पिंपरी (Pimpri) -चिंचवड महापालिकेचा फलक झळकाविला.या मोहिमेत…