Browsing Tag

New Sangavi

Sangavi : टोळक्याकडून तरुणावर कोयत्याने वार, एकाला अटक

एमपीसी न्यूज – चार अल्पवयीन मुले व एका तरुणाने मिळून (Sangavi) तिघांना मारहाण करत एकावर कोयत्याने वार केले आहेत. हा प्रकार नवी सांगवीतील कृष्णा चौक येथे बुधवारी (दि.4) रात्री घडला आहे.याप्रकरणी शिरिष विनायक गायकवाड (वय 21 रा.नवी सांगवी)…

New Sangavi : गुजरातमधील विजयाबद्दल नवी सांगवीत पेढे वाटून आनंद साजरा

एमपीसी न्यूज – गुजरात विधानसभा निवडणुकीत (New Sangavi) भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक विजय मिळवल्याबद्दल चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नवी सांगवीतील कृष्णा चौकात…

Sangavi : पहिल्या लग्नाची कल्पना न देता दुसरे लग्न करत केला पत्नीचा छळ

एमपीसी न्यूज – पहिले लग्न झालेले असतानाही (Sangavi) त्याची कोणतीही कल्पना न देता दुसऱे लग्न केले व पत्नीचा छळ केला. यावरून पती व सासरच्या मंडळी विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 6 फेब्रुवारी 2022 पासून सुरु…

Thergaon Bank : प्रेरणा को-ऑपरेटिव्ह बँकेवर प्रेरणा सहकार पॅनलचे वर्चस्व, सर्व उमेदवार विजयी

एमपीसी न्यूज - थेरगावातील प्रेरणा को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (Thergaon Bank) 2022 ते 2027 संचालक मंडळाच्या निवडणुकीत प्रेरणा सहकार पॅनलचे सर्वच्या सर्व 10 उमेदवार निवडून आले. नवी सांगवी येथील संस्कृती लॉन्स येथे आज (सोमवारी) मतमोजणी झाली.…

New Sangavi : किरकोळ कारणावरून तरुणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज - रागाने बघितले या किरकोळ (New Sangavi) कारणावरून तरुणावर कोयत्याने वार करण्यात आले आहेत. हा प्रकार मंगळवारी ( दि.8) नवी सांगवी येथे पोळी भाजी केंद्रावर घडला.या प्रकरणी प्रणित लक्ष्मण जाधव (वय 23 नवी सांगवी) यांनी…

New Sangavi : बदलत्या जीवनशैलीमुळे मासिक पाळी येण्याचे वय कमी होतेय – वैशाली श्रीमंडल

एमपीसी न्यूज - सध्याची बदलती जीवनशैली, खाण्याच्या चुकीच्या सवयी, ताण-तणाव यामुळे मुलींचे पहिली पाळी येण्याचे अर्थात ऋतूप्राप्तीचे वय खालावत चालले आहे. त्यामुळे किशोरवयीन मुलींनी आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करून काळजी (New Sangavi) घ्यावी, असे…

New Sangavi : 40 टक्के परताव्याचे आमिष दाखवत 23 लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज - ऑनलाईन ट्रेडिंग कंपनीत (New Sangavi) गुंतवणूक केल्यास 40 टक्के परतावा मिळेल, असे आश्वासन देऊन दोघांनी एका व्यक्तीची 23 लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना ऑगस्ट 2022 ते 29 सप्टेंबर 2022 या कालावधीत नवी सांगवी येथे घडली.…