Browsing Tag

Nigdi Pimpri Chinchwad

Nigdi : स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

एमपीसी न्यूज - निगडी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ (Nigdi)या संस्थेतर्फे सावरकरांच्या आत्मार्पण दिनी दिला जाणारा 'स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार वितरण सोहळा' संपन्न झाला. पुरस्काराचे यंदा 16 वे वर्ष होते. शुभान फाउंडेशन, मिझोराम या…

Nigdi : भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या सात बांगलादेशी नागरिकां विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य केल्याप्रकरणी(Nigdi) सात बांगलादेशी नागरिकांच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील पाच जणांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे.ही कारवाई शनिवारी (दि. 20)…

Nigdi : निगडीत रामभक्तांचे सामूहिक रामरक्षा पठण

एमपीसी न्यूज - अयोध्येतील मंदिरात प्रभू श्रीरामाच्या (Nigdi)मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे.निगडीतील ज्ञानशक्ती मंदिर येथे सकाळी साडे दहा (Nigdi)वाजल्यापासून विविध धार्मिक कार्यक्रम झाले. परिसरातील शेकडो रामभक्तांनी…

Nigdi : शस्त्रासह परिसरात निर्माण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा; एकास अटक

एमपीसी न्यूज - कोयता आणि काठ्या हवेत फिरवत मोठमोठ्याने (Nigdi )आरडाओरडा करत परिसरात दहशत निर्माण केल्याप्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 9) रात्री ओटास्कीम निगडी येथे घडली. एका आरोपीस पोलिसांनी अटक…

Nigdi : संस्कृती रक्षण करणारा प्रत्येक भारतीय हा सैनिकच – दत्तात्रय कुलकर्णी

एमपीसी न्यूज - संस्कृती रक्षण करणारा प्रत्येक भारतीय हा सैनिकच(Nigdi) आहे, असे मत माजी सैनिक संघ पुणे जिल्हा मुख्य सरचिटणीस दत्तात्रय कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ते शुक्रवारी (दि.5) निगडी प्राधिकरण येथे श्रीराम प्रतिमापूजन आणि मंदिर रथावर…

Nigdi : बस प्रवासात महिलेची दोन तोळ्यांची सोन्याची बांगडी पळवली

एमपीसी न्यूज - पीएमपी बस मधून प्रवास करत असताना (Nigdi)गर्दीचा फायदा घेऊन अज्ञाताने एका महिलेच्या हातातील दोन तोळ्यांची सोन्याची बांगडी चोरून नेली. ही घटना शुक्रवारी (दि. 22) दुपारी पावणे एक वाजताच्या सुमारास निगडी येथील पवळे ब्रिज येथे…

Nigdi : पीएमपी बस प्रवासात महिलेची एक लाखाची बांगडी पळवली

एमपीसी न्यूज - पीएमपी बसमधून प्रवास करताना (Nigdi)अज्ञाताने प्रवासी महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी चोरून नेली. ही घटना गुरुवारी (दि. १४) दुपारी पावणे एक ते दीड वाजताच्या कालावधीत चिखली ते निगडी दरम्यान घडली.याप्रकरणी प्रवासी महिलेने…

Nigdi : भक्ती शक्ती शिल्प समुहालगत असलेल्या भुखंडाबाबत निगडी येथे आंदोलन

एमपीसी न्यूज - भक्ती शक्ती शिल्पसमूहालगत (Nigdi)असलेल्या जागेबाबत पीएमआरडीए प्रशासन शासनाची दिशाभूल करत असल्याचा आरोप करत शहरातील विविध संस्थांच्या वतीने गुरुवारी (दि. 14) निगडी येथे आंदोलन करण्यात आले.यावेळी मारुती भापकर, सचिन चिखले,…

Nigdi: शस्त्रासह तडीपार आरोपीला अटक

एमपीसी न्यूज – तडीपार आरोपीला निगडी पोलिसांनी (Nigdi)शस्त्रासह अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि.13) निगडीतील ओटास्कीम येथे करण्यात आली आहे.जितेंद्र आनंदा जाधव (वय 22 रा. निगडी) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस सिपाई विनायक…

Nigdi : पतीवर वारंवार केलेले विषप्रयोग फसले म्हणून पत्नीने दिली पतीच्या खुनाची सुपारी

एमपीसी न्यूज - आठही मुलीच झाल्‍याने पती छळ करीत होता. तसेच (Nigdi)त्‍याने दुसरे लग्‍न करण्‍याची तयारीही केली होती. यामुळे संतापलेल्‍या पत्‍नीने आपल्‍या पतीवर विषप्रयोगाचा प्रयत्‍न केला. मात्र तो सतत फासल्याने पतीचा खून करण्‍यासाठी तिने दोन…