Browsing Tag

Pavana Dam

Pimpri Chinchwad : पिंपरी-चिंचवडचा पाणीपुरवठा आज दिवसभर विस्कळीत राहणार

एमपीसी न्यूज - पवना धरण येथे हायड्रो सिस्टीम नादुरुस्त झाल्याने (Pimpri Chinchwad) जलसंपदा विभागाकडून धरणातून सोडण्यात येणा-या पाण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे आज (शनिवार) दिवसभर संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत राहणार…

Maval News : पवना धरण प्रकल्पग्रस्तांबाबत गावनिहाय सर्वेक्षण होणार

एमपीसी न्यूज - पवना प्रकल्पग्रस्तांना वाटप करण्यात येणाऱ्या क्षेत्राबाबत प्रत्यक्ष वाटपाचे क्षेत्र निश्चित करावे. तसेच क्षेत्र उपलब्धतेबाबत सर्वेक्षण करून गावनिहाय (Maval News) अहवाल तयार करावा, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री…

Pune News : पवना धरणात बुडून एका शिक्षकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज : पवना धरणात बुडून मुंबईतील (Pune News) 62 वर्षीय शिक्षकाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना रविवारी घडली. प्रेमप्रकाश रोशनलाल भाटिया असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे.  भाटिया शिक्षक होते. पवना धरण परिसरातील दुधिवरे गाव…

PCMC News: पाण्याचा ठणठणाट; ‘शटडाऊन’मुळे मंगळवारपर्यंत पाणीपुरवठा विस्कळीतच राहणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा (PCMC News) करणा-या जलवाहिनीला लागलेल्या गळतीच्या दुरुस्तीमुळे जवळपास 40 ते 42 तास पाणीपुरवठा यंत्रणा बंद होती. परिणामी, ऐन दिवाळीत शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला. शहराच्या सर्वच भागातून…

Pune, Pcmc News : मुसळधार पावसामुळे खडकवासला, पानशेत, वरसगाव, मुळशी व पवना धरणातून मोठ्या प्रमाणात…

एमपीसी न्यूज - सह्याद्री पर्वतरांगेत मुसळधार पाऊस होत असल्याने खडकवासला, पानशेत, वारसगाव, मुळशी व पवना धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग चालू आहे.त्यामुळे पुणे व पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या मुळा, मुठा व पवना नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली…

Pavana Dam : पावसाचा जोर कायम!  धरणातून 3500 क्युसेकने पाण्याचा विसर्ग

एमपीसी न्यूज - पवना धरण परिसरात पावसाचा जोर कायम असून  धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणात वाढ झाल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. शुक्रवारी सकाळी आठपासून 3500  क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यास सुरुवात केली…

Pavana Dam : पवना धरणातून 3500 क्युसेकने पाण्याचा विसर्ग ; नागरिकांनी सतर्क रहावे

एमपीसी न्यूज : पवना धरणाच्या पाणलाेट क्षेत्रात पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणात वाढ झाल्याने आज (मंगळवारी) रात्री दहानंतर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे .(Pavana Dam) 3500 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार असून पवना नदी तिरावरील…

Pavana Dam Update : धरणातून 1400 क्युसेकने पाण्याचा विसर्ग

एमपीसी न्यूज - पवना धरण (Pavana Dam Update) परिसरात पावसाचा जोर वाढल्याने आज (मंगळवारी) सकाळी नऊ वाजल्यापासून धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. 1400 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवडसह मावळवासीयांना पवना…

Pavana Dam : धरणातून 3500 क्युसेकने पाण्याचा विसर्ग; नागरिकांनी सतर्क रहावे

एमपीसी न्यूज : पवना धरण परिसरात पावसाचा जोर वाढल्याने आज (बुधवारी) रात्री साडेआठनंतर धरणातून पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे.(Pavana Dam) 3500 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार असून पवना नदी तिरावरील सर्व गावातील नागरिकानी सर्तक…

Pavana Dam : पवना धरण क्षेत्रात काल 0 मिमी पाऊस

एमपीसी न्यूज : पवना धरण क्षेत्रात (Pavana Dam) काल 0 मिमी पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. पिंपरी – चिंचवड शहरासह मावळ वासियांची तहान भागवणाऱ्या पवना धरण परिसरात गेल्या महिन्यात जोरदार पाऊस झाल्याने धरण 100 टक्के भरले आहे. शनिवारी दिवसभरात…