Browsing Tag

Pavana Dam

Pavana Dam Update : खुशखबर! पवना धरणात 50 टक्के पाणीसाठा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणा-या मावळातील (Pavana Dam Update) पवना धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. धरणात 50.04 टक्के पाणीसाठा झाला आहे. मागील चार दिवसात धरणातील साठ्यात 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे पिंपरी-चिंचवडकर,…

Pavana Dam updete: पवना धरणात गतवर्षीपेक्षा कमी पाणीसाठा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडकर आणि मावळवासीयांची तहान (Pavana Dam update) भागविणाऱ्या पवना धरण परिसरात पावसाचा जोर अद्याप वाढला नाही. गेल्या 24 तासात केवळ 2 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. पवना धरणात गतवर्षीपेक्षा 12 टक्यांनी पाणीसाठा कमी…

Pimpri : पाणी कपातीची टांगती तलवार ; पवना धरणात फक्त 18 टक्के पाणीसाठा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा होणाऱ्या (Pimpri) पवना धरणातील पाणीसाठा 18.76 टक्‍यांवर आला आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे शहरवासियांवर पाणी कपातीची टांगती तलवार निर्माण झाली असून महापालिकेचा पाणी पुरवठा विभाग 30 जूनपर्यंत…

PCMC: शहरवासीयांनो पाण्याचा जपून वापर करा, पवना धरणात फक्त ‘इतका’ पाणीसाठा

एमपीसी न्यूज - शहरवासीयांची तहान भागविणाऱ्या मावळातील पवना (PCMC) धरणातील पाणीसाठा 20.40 टक्‍क्‍यांवर आला आहे. जुलैअखेरपर्यंत पुरेल एवढा हा साठा असून गतवर्षी आजच्या तारखेला 22.06 टक्के पाणीसाठा होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा कमी पाणीसाठा…

Pune : पवना धरणग्रस्तांसाठी महत्त्वाची बातमी; धरणग्रस्तांना मिळणार चार एकर जागा

एमपीसी न्यूज - पवना धरणग्रस्तांसाठी महत्त्वाची बातमी (Pune) आहे. पवना धरण तयार करताना ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी बुडीत क्षेत्रात आल्या आहेत, अशा शेतकऱ्यांना चार एकर जागा देण्याचा निर्णय आज (शुक्रवारी, दि. 19) जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या…

Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवड पालिकेला मंजूर केलेल्या पाणी कोट्याच्या दरात वाढ

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहराला मावळ तालुक्यातील पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. जलसंपदा विभागाने पालिकेला मंजूर केलेल्या पाणी कोट्याच्या दरात वाढ केली आहे. हे दर दुप्पट केल्याने महापालिका प्रशासनावर आर्थिक बोजा…

Maval : पवना धरणात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

एमपीसी न्यूज - पवना धरणात रविवारी (दि. 23) बुडालेल्या  ( Maval) तरुणाचा मृतदेह सोमवारी (दि. 24) दुपारी पावणे दोन वाजताच्या सुमारास सापडला. साहिल विजय सावंत (वय 18, रा. परळ, मुंबई) असे धरणात बुडालेल्या तरुणाचे नाव आहे.परळ येथील काहीजण…

Pimpri News : शहरवासीयांची तहान भागविणा-या पवना धरणात 42 टक्के पाणीसाठा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडकरांची तहान (Pimpri News) भागविणा-या मावळातील पवना धरणात आजमितीला 42.08 टक्के इतका पाणीसाठा आहे. जुलै अखेर पर्यंत पुरेल एवढा हा साठा असून गतवर्षीच्या आजच्या तारखेला 42.37 टक्के पाणीसाठा होता.पिंपरी-चिंचवडसह…

Pune : वाढत्या उष्णतेने पुण्यात पाणी साठ्यात घट

एमपीसी न्यूज : वाढत्या उष्णतेमुळे मावळातील धरणांच्या (Pune) पाणीसाठ्यात घट झाली आहे. आंध्र धरणात 73 टक्के, वडिवळे 47.02 टक्के, पवना धरणात 47 टक्के पाणीसाठा आहे. पवना धरणाच्या पाण्यातून यंदा 92 कोटी रुपयांचा विक्रमी महसूल जमा झाला आहे.…

Pimpri Chinchwad : पिंपरी-चिंचवडचा पाणीपुरवठा आज दिवसभर विस्कळीत राहणार

एमपीसी न्यूज - पवना धरण येथे हायड्रो सिस्टीम नादुरुस्त झाल्याने (Pimpri Chinchwad) जलसंपदा विभागाकडून धरणातून सोडण्यात येणा-या पाण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे आज (शनिवार) दिवसभर संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत राहणार…