Browsing Tag

pimple saudagar

Sangvi : रस्त्यावरील सीसीटीव्हीच्या 68 बॅट-या चोरीला,अज्ञातावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - जुनी सांगवी, पिंपळे सौदागर परिसरातील रस्त्यावर (Sangvi) लावलेल्या सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यांच्या 68 बॅट-या अज्ञातांनी चोरून नेल्या. हा प्रकार नोव्हेंबर 2022 ते सप्टेंबर 2023 या कालावधीत घडला. सुहास सुरेश केसकर (वय 49, रा.…

PLESCO : पिंपळे सौदागर येथे भव्य दांडिया महोत्सवाचे आयोजन; प्लेस्को दांडिया नाईटसमध्ये 10…

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहरातील सर्वात मोठे दांडिया महोत्सव 'प्लेस्को दांडिया नाईटस 2.0'चे (PLESCO Dandiya Night’s 2.0)  आयोजन दि. 20 ते 22 ऑक्टोबर दरम्यान पिंपळे सौदागर येथील कै. बाळासाहेब कुंजीर मैदानावर आयोजित करण्यात आले आहे. या…

Pimple Saudagar : भरधाव वाहनाच्या धडकेत पादचारी वृद्धाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात जाणाऱ्या वाहनाने एका पादचारी वृद्ध व्यक्तीला धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना 25 सप्टेंबर रोजी गोविंद गार्डन, पिंपळे सौदागर (Pimple Saudagar) येथे घडली. याप्रकरणी 3 ऑक्टोबर रोजी…

Pimple Saudagar : लिनिअर गार्डन येथील जॉगिंग ट्रॅक झाले मिनी स्विमिंग पूल, नागरिक फुटपाथवर करतात…

एमपीसी न्यूज : महापालिकेने स्मार्ट सिटी (Pimple Saudagar) अंतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करून पिंपळे सौदागर येथे लिनिअर गार्डन उभारले आहे. आकर्षक व निसर्गरम्य उभारण्यात आलेल्या लिनिअर गार्डनकडे पालिकेचे दुर्लक्ष झाल्याने जॉगिंग ट्रॅकवर अनेक…

Pimple Saudagar : वीजेच्या धक्याने तीन शेळ्यांचा मृत्यू; दोषींवर कारवाई करा – नाना काटे

एमपीसी न्यूज - पिंपळे सौदागर येथे महावितरणचा (Pimple Saudagar) हलगर्जीपणामुळे वीजेच्या धक्याने ३ शेळ्यांचा घेतला मृत्यू झाल्याचा आरोप करत दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली. तसेच मेंढपाळास नुकसान…

Pimple Saudagar : हास्य क्लबच्या वतीने गणेश उत्सवासाठी विशेष “ज्येष्ठ नागरीक लेझीम पथक”…

एमपीसी न्यूज - पिंपळे सौदागर व रहाटणी परिसरात सुमारे तेरा वर्षांपूर्वी स्थापन (Pimple Saudagar ) झालेल्या नवचैतन्य हास्य क्लब व ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने तब्बल 100 पेक्षा अधिक सदस्य सहभागी असलेला "ज्येष्ठ नागरिक लेझीम पथक" तयार करण्यात…

Pimple Saudagar : टास्क व क्रिप्टो करंसीच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाची 33 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज : स्टार स्पोर्ट क्रिकेट करन्सीचा बहाना (Pimple Saudagar) करत एका 52 वर्षीय नागरिकाची 33 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही फसवणूक ऑनलाईन पद्धतीने 26 ते 27 ऑगस्ट 2023 या कालावधीत पिंपळे सौदागर येथे घडली आहे. याप्रकरणी पिंपळे…

Pimpri : नवीन पोस्ट ऑफीस लवकरच सुरू होणार – नाना काटे

एमपीसी न्यूज - पिंपळे सौदागर येथे (Pimpri ) लवकरच नवीन पोस्ट ऑफीस कार्यालय सुरू होणार असल्याची माहिती माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी दिली. काटे म्हणाले, रहाटणी पिंपळे सौदागर येथे लवकरच नविन पोस्ट ऑफीस सुरू होणार आहे. त्यासाठी…

Pimple Saudagar : सुपर मार्केट टाकण्याच्या आमिषाने 36 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - सुपर मार्केट आणि मिनी सुपर मार्केट टाकण्याच्या बहाण्याने (Pimple Saudagar) सहा जणांनी मिळून एका व्यक्तीची 36 लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना ऑक्टोबर 2021 ते एप्रिल 2022 या कालावधीत पिंपळे सौदागर येथे घडली. दीपक भानुदास…

Pimple Saudagar : पिंपळे सौदागर येथे स्पा सेंटरवर छापा दोन महिलांची सुटका

एमपीसी न्यूज : पिंपळे सौदागर येथील आर.जे. स्पा येथे पिंपरी चिंचवड पोलिसांच्या (Pimple Saudagar) अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने छापा टाकला. ही कारवाई गुरुवारी सायंकाळी करण्यात आली. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून…