Browsing Tag

Pune Airport

Pune Airport : ३० विमाने वाढणार, तर प्रवासी १० हजारांनी वाढणार

एमपीसी न्यूज  - पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीला विद्युत पुरवठा सुरू झाला आहे. सुविधांची चाचणीदेखील यशस्वी ठरली आहे. कामावर पंतप्रधान कार्यालय लक्ष ठेवून आहे. विमानतळ प्रशासनाने विमानसेवा देणाऱ्या सर्व कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत…

Pune Airport : पुणे विमानतळावरील प्रवाशांच्या संख्येत गेल्या वर्षी तब्बल 50 टक्के वाढ

एमपीसी न्यूज - पुण्याच्या लोहगाव विमानतळावरून (Pune Airport) प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या वर्षभरात या प्रवासी संख्येत तब्बल 50 टक्के वाढ झाल्याचे दिसून येत आहे. लोहगाव विमानतळावरून वर्षभरवात 45 लाखांपेक्षा अधिक…

Pune : पुणे एअरपोर्टवर बॉम्ब स्फोट करण्याची धमकी देत अफवा पसरविणाऱ्या महिलेला अटक

एमपीसी न्यूज - पुणे (Pune) एअरपोर्टवर दि.3 बॉम्ब स्फोट करण्याची धमकी देत अफवा पसरवणाऱ्या एका महिलेवर विमानतळ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.Lohgaon : विद्यमान आमदारांनी केवळ नारळ फोडण्याचे काम केले-मुळीकनिता प्रकाश कपलानी (वय ७२) असे…

Pune News : ओमानच्या प्रतिनिधींचे पुण्यात आगमन, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले स्वागत

एमपीसी न्यूज : पुणे येथे 16 व 17 जानेवारी रोजी आयोजित जी- 20 बैठकीसाठी विविध देशांच्या प्रतिनिधींचे आज लोहगाव विमानतळावर आगमन झाले.(Pune News) यामध्ये रशिया, ओमान आणि ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अॅंड डेव्हलपमेंटच्या सदस्यांचा…

Pune Airport : पुणे विमानतळावरील प्रवाशांचे पार्किंगचे कष्ट होणार कमी; ‘मल्टीलेव्हल पार्किंग’…

एमपीसी न्यूज : पुणे विमानतळावरील (Pune Airport) 'मल्टीलेव्हल पार्किंग' प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात येणार आहे. विमानतळावरील निर्माण होणारी पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी हा उपाय करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे विमानतळावर…

PMC : पुणे विमानतळ ते विमान नगर हा पर्यायी रस्ता होणार; संरक्षण मंत्रालयाची परवानगी

एमपीसी न्यूज : पुणे विमानतळावरील 0.58 एकर (2350 चौरस मीटर) संरक्षण भूमीवर विमान नगरला पर्यायी रस्ता जोडण्याचे काम करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने पुणे महानगरपालिकेला (PMC) परवानगी दिल्याची माहिती खासदार गिरीश बापट यांनी दिली आहे.बापट…

Pune News : पुणे विमानतळावर सुखोई विमानाचा फुटला टायर; विमानसेवा ठप्प, प्रवाशांचा खोळंबा

एमपीसी न्यूज - पुणे विमानतळावर एका विमानाचे टायर फुटले. यामुळे विमानांच्या उड्डाणावर मोठा परिणाम झाला.मंगळवारी (दि. 30) दुपारी एक वाजताच्या सुमारास लोहगाव विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या एका विमानाचा टायर फुटला. टायर फुटल्यामुळे…

Pune News: पुणे विमानतळावर मोठी कारवाई, शारजाहून आलेल्या प्रवाशाकडे सापडले तब्बल तीन हजार अमेरिकन…

एमपीसी न्यूज - शारजाहून पुणे विमानतळावर आलेल्या एका प्रवाशाकडे तब्बल तीन हजार अमेरिकन हिरे सापडले. 75 कॅरेट वजनाच्या या हिऱ्यांची एकूण किंमत 48 लाख 66 हजार रुपये इतकी आहे. कस्टम विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांनी ही…

Pune News : पुण्याला आंतरराष्ट्रीय विमानतळाची गरज; पुरंदर विमानतळ प्रश्न समन्वयाने सुटावा –…

पुण्याला आंतरराष्ट्रीय विमानतळाची गरज; पुरंदर विमानतळ प्रश्न समन्वयाने सुटावा - मोहन जोशी -Maharashtra Congress Vice President Mohan Joshi's reaction on Pune and Purandar Airport

Purandar News : संरक्षण मंत्रालयाकडून साइट क्लिअरन्स रद्द ? आंतरराष्ट्रीय विमानतळाचे स्वप्न लांबणीवर

एमपीसी न्यूज - संरक्षण मंत्रालयाकडून नियोजित पुरंदर विमानतळाचा साइट क्लिअरन्स रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुणेकरांचे भव्य आंतरराष्ट्रीय विमानतळाचे स्वप्न लांबणीवर पडण्याची शक्यता असून, नियोजित विमानतळासाठी अजूनही प्रतिक्षा…