Browsing Tag

pune crime news

Pune Drugs News : माफिया ललित पाटीलच्या भावासह अजून एकजण अटकेत; नेपाळला पळून जायचा डाव पोलिसांनी…

एमपीसी न्यूज : पुण्यासह राज्यात गाजत असलेल्या (Pune Drugs News) ससून रुग्णालयाजवळील 2 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणातील मुख्य मोहरा व ड्रग माफिया ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील व त्याच्या एका साथीदाराला पकडण्यात पुणे पोलिसांना 9 दिवसांनी यश आले.…

Pune Crime : मद्य पाजून डॉक्टरने केला तरुणीवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज : ओळख करून क्लिनिकवर (Pune Crime ) बोलवून मद्य पाजून डॉक्टरने तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पुण्यात 26 वर्षीय डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून…

Pune Crime : केस कापण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीला आणि मुलीला पट्ट्याने मारहाण

एमपीसी न्यूज : पतीने पत्नीकडे केस (Pune Crime ) कापण्यासाठी पैसे मागितले. मात्र पत्नीने पैसे देण्यास नकार दिल्याने चिडलेल्या पतीने पत्नीला कमरेच्या पट्ट्याने बेदम मारहाण केली. उत्तम नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. याप्रकरणी 47…

Pune : जेवणाच्या बिलावर लावलेल्या सर्विस टॅक्सवरुन ग्राहकाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज : पुण्यातील सुप्रसिद्ध हॉटेल स्पाइस फॅक्टरीमध्ये जेवणाच्या (Pune) बिलावर लावलेल्या सर्विस टॅक्सवरुन तूफान हाणामारी झाली. यामध्ये ग्राहकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. हॉटेलच्या मॅनेजरने वेटरसह ग्राहकाला मारहाण केल्याचे…

Pune Crime : मित्रांनीच केला मित्राचा घात; मित्राचा खून करून पळालेल्या दोघांना 48 तासात अटक

एमपीसी न्यूज : संकटकाळात मदत करणाराच (Pune Crime) खरा मित्र असतो.. ही म्हण आता दिवसेंदिवस लुप्त होत चालली आहे.. कारण हल्ली पुण्यातच मित्रच दुसऱ्या मित्राचा जीव घेताना समोर येत आहे. अशीच घटना पुन्हा एकदा पुण्यात घडली. पैसे न दिल्याच्या…

Pune Crime : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर भर रस्त्यात कुऱ्हाडीचा वार; पत्नी गंभीर जखमी

एमपीसी न्यूज : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला ठार (Pune Crime) मारण्याच्या उद्देशाने तिच्यावर कोयत्याने वार करण्यात आले. या घटनेत पत्नी गंभीर जखमी झाली आहे. पाषाण बाणेर लिंक रस्त्यावरील मॅग्नोलिया सोसायटीजवळ बुधवारी रात्री…

Pune Crime : ‘पॉर्न ऍक्ट्रेस’ म्हणत केला महिलेचा विनयभंग, गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - सोसायटीतील एका महिलेला 'पॉर्न ऍक्ट्रेस' असे संबोधित करून विनयभंग केल्याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Pune Crime) एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.  पुण्यात कोंढवा परिसरात एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये एका इसमाने…

Pune : 5 तासात 50 लाखांचा चुना! पुण्यातील तरुणीची सायबर चोरट्यांकडून फसवणूक

एमपीसी न्यूज : मुंबई अँटी नार्कोटिक्स ब्युरोचे अधिकारी बोलत (Pune) असल्याची बतावणी करत तरुणीची तब्बल 5 तासात 50 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.या प्रकरणी 25 वर्षीय तरुणीने या संदर्भात सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.…

Pune: कारच्या काचेवर धमकीची चिठ्ठी चिटकवून व्यापाऱ्यास खंडणी मागणारा जेरबंद

एमपीसी न्यूज -  कारच्या काचेवर धमकीची चिठ्ठी चिटकवून व्यापाऱ्याला खंडणी मागणाऱ्या गुन्हेगाराला अटक केली. ही कारवाई पुणे (Pune) पोलिसांच्या गुन्हे शाखा युनीट दोनच्या पथकाने सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस परिसरात केली.श्रीनाथ यलाप्पा शेडगे…

Pune : चूक लक्षात आल्यावर पत्रकार मुकेश माचकर यांनी आक्षेपार्ह पोस्ट डिलिट करून मागितली माफी

एमपीसी न्यूज : मार्मिकचे कार्यकारी संपादक मुकेश माचकर (Pune)  यांनी केलेली आक्षेपार्ह पोस्ट डिलिट करून जाहीर माफी मागितल्याचे समोर आले आहे. मणिपूर महिलांवरील अत्याचारानंतर सोशल मिडियावर मुकेश माचकर यांनी महिलांविरुद्ध आक्षेपार्ह लिखाण केले…