Browsing Tag

Pune Lok Sabha Constituency

Pune : मोहोळ विरुद्ध धंगेकर सामना रंगण्याची चिन्हे

एमपीसी न्यूज - पुणे लोकसभा मतदारसंघातून (Pune) भाजपतर्फे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना संधी देण्यात आली आहे. तर, काँग्रेसमधून आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी मिळणार असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे मनसे नेते वसंत मोरे यांनी लोकसभा…

Pune : श्री कसबा गणपतीचे आशीर्वाद घेत मोहोळ यांच्या अभिवादन रॅलीला प्रारंभ

एमपीसी न्यूज - पुण्यनगरीचे ग्रामदैवत श्री कसबा गणपतीचं दर्शन घेत (Pune) आरती केली आणि आशीर्वाद घेतले. श्री कसबा गणपतीचे आशीर्वाद घेत पुणे लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या अभिवादन रॅलीला प्रारंभ केला. यावेळी…

Pune: पुणे लोकसभा मतदारसंघातून मोहोळांना भाजपचं तिकीट, जगदीश मुळीक यांनी केली फेसबुक पोस्ट 

एमपीसी न्यूज - पुणे लोकसभा मतदारसंघातून(Pune) माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना भाजपची उमेदवारी मिळाल्यानंतर माजी आमदार जगदीश मुळीक यांनी फेसबुक पोस्ट केली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातून 2019मध्ये भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले खासदार गिरीश…

Pune : पुणे लोकसभा उमेदवारी संदर्भात निरीक्षकांनी मते जाणून घेतली – धीरज घाटे

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या (Pune) सुचनेनुसार भाजपचे ज्येष्ठ नेते कृपाशंकर सिंह आणि बाळासाहेब पाटील यांनी आज पक्षाचे निरीक्षक म्हणून पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारी संदर्भात आजी-माजी खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांची…

Pune : देवेंद्र फडणवीस उभे राहिले तरी मीच जिंकणार – रविंद्र धंगेकर

एमपीसी न्यूज - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जरी पुण्यातून (Pune) उभे राहिले तरी पुणे लोकसभा मतदारसंघातून आपणच जिंकणार असल्याचा विश्वास आमदार रविंद्र धंगेकर यांनी बोलून दाखविला. आजवर पुणेकर नागरिक माझ्या पाठीशी राहिले आहेत आणि लोकसभा…

Pune : पुणे लोकसभा शिवसेनेची (उद्धव गट) घोषणा हवेतच

एमपीसी न्यूज - आगामी लोकसभा निवडणुकीत (Pune )पुण्याचा खासदार हा शिवसेनेचाच (ठाकरे गट) असेल, असे ठणकावून सांगणाऱ्या नेते संजय राऊत यांची घोषणा हवेतच होती, हे आता निश्चित झाले आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात पुणे लोकसभा मतदारसंघ हा…

Pune : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोहोळ, मुळीक यांच्या पाठोपाठ देवधर यांचेही जोरदार…

Pune : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोहोळ, मुळीक यांच्या पाठोपाठ देवधर यांचेही जोरदार शक्तिप्रदर्शन

Pune Loksabha : आमदार धंगेकर यांच्या उमेदवारीने चर्चेला उधाण

एमपीसी न्यूज - कसबा विधानसभा मतदारसंघात (Pune Loksabha) झालेल्या पोटनिवडणुकीत रविंद्र धंगेकर यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला. त्यामुळे आगामी पुणे  लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या निवडणुकीत धंगेकर यांनाच उमेदवारी मिळणार असल्याची…

Pune : पुणे लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीमध्ये जुंपण्याची चिन्हे

एमपीसी न्यूज - पुणे लोकसभा मतदारसंघावरून काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि शिवसेना (उध्दव ठाकरे गट) या महाविकास आघाडीमध्ये जुंपण्याची चिन्हे आहेत. लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत ( Pune )  आहे. त्या पार्श्वभूमीवर…

Pune : पुणे लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत जुंपण्याची चिन्ह

एमपीसी न्यूज - यापुढील काळात पुण्याचा खासदार (Pune) हा शिवसेनेचाच असेल, असे ठणकावून सांगणाऱ्या खासदार संजय राऊत यांच्या विधानावरून महाविकास आघाडीत चांगलीच जुंपण्याची चिन्ह निर्माण झाले आहे. राज्यात शिवसेना लोकसभेच्या 23 जागा लढविणार…