Browsing Tag

Pune Metropolitan Region Development Authority

Pune : पुणे महानगर क्षेत्राच्या प्रारूप रचनेत शहरासाठी आवश्यक बाबींचा समावेश करा- अजित पवार

एमपीसी न्यूज : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शासकीय (Pune) विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या नगर विकास रचना आणि प्रारूप विकास योजनेच्या आढावा घेतला. प्रारूप विकास योजनेत शहरासाठी आवश्यक सर्व बाबींचा…

Metro News : माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोमुळे चार लाख प्रवाशांना लाभ होईल – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (Metro News) माण-हिंजवडी ते शिवाजीनगर पुणे मेट्रो मार्गिका-3 मुळे हिंजवडी परिसरातील वाहतूक समस्या सुटण्यासोबत चार लाख प्रवाशांना लाभ होणार असून या मेट्रो मार्गिकेच्या कामातील अडचणी दूर…

Pune : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उड्डाणपुलाचे काम मुदतीपूर्व पूर्ण करण्याचे PMRDA चे निर्देश

एमपीसी न्यूज : पुणे महानगर (Pune) प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) चौक उड्डाणपुलाच्या बांधकामाचे काम दिलेल्या वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.  पीएमआरडीएने संबंधित अधिकार्‍यांना…

PMRDA : सामाजिक संघटनांच्या आंदोलनाला यश; महापुरुषांच्या जयंती उत्सवासाठी पर्यायी जागा उपलब्ध

एमपीसी न्यूज - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) निगडी गावठाणाजवळील पर्यायी एक एकर जागा जयंती उत्सवाच्या सार्वजनिक वापरासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.पिंपरी-चिंचवड शहरातील विविध सामाजिक संघटनांकडून निगडी,…

PMRDA : व्यापारी दुकान गाळ्यांसाठी आरक्षण लागू नाही, ई लिलाव सर्वांसाठी खुला

एमपीसी न्यूज - व्यापारी दुकान गाळ्यांसाठी कोणतेही आरक्षण (PMRDA) लागू नाही. ई-लिलाव सर्वांसाठी खुला असल्याचे पीएमआरडीएकडून स्पष्ट करण्यात आले.पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यकक्षेतील पेठ क्र. 12 (भोसरी) येथील गृहयोजना क्र.…

PMRDA : ‘पीएमआरडीए’च्या घरांच्या वीजजोडणीसाठी भोसरीच्या महावितरण कार्यालयात मदत कक्ष सुरू

एमपीसी न्यूज - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (PMRDA) जाधववाडी, सेक्टर 12 येथील प्रकल्पात लाभार्थ्यांना परवडणाऱ्या घराचा ताबा देण्यात आला आहे. या लाभार्थ्यांना नवीन वीजजोडणी देण्यासाठी महावितरणकडून वेगाने कार्यवाही सुरू असून भोसरी…

PMRDA : भोसरी पेठ क्रमांक 12 मधील 120 दुकानांचा होणार ई-लिलाव

एमपीसी न्यूज - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) कार्यकक्षेतील हवेली तालुक्यातील मौजे भोसरी, पेठ क्रमांक 12 येथील गृहयोजना क्रमांक 1 व 2 मधील 4800 घरकुल योजनेच्या ठिकाणचे 120 वाणिज्य दुकानांचे 80 वर्षांच्या कालावधीकरीता…

PMRDA : पेठ क्रमांक 12 मधील पात्र लाभार्थ्यांना 1 जूनपासून मिळणार सदनिकांचा ताबा

एमपीसी न्यूज - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) कार्यालयामार्फत पेठ क्रमांक 12 येथील गृहप्रकल्पातील  कमी उत्पन्न गट (एलआयजी) आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील (ईड्ब्ल्यूएस) सदनिकांची ऑनलाईन लॉटरी पद्धतीने विक्री करण्यात आलेली आहे.…

PMRDA : वाकड येथील अतिक्रमणावर कारवाई

एमपीसी न्यूज - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) कडून कावेरीनगर, वाकड येथील प्राधिकरणाच्या जागेवरील अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली.कावेरीनगर, वाकड येथील गट क्रमांक 210 व 208 मधील प्राधिकरणाच्या जागेवरील अतिक्रमणावर पुणे महानगर…

PMRDA : 23 गावांमधील बांधकाम परवानग्यांअभावी रखडले

एमपीसी न्यूज : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA ) हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांमधील कोट्यवधी रुपयांचे बांधकाम प्रकल्प पुढील परवानग्यांअभावी रखडले आहेत.पीएमआरडीएने या गावांसाठी तयार केलेल्या विकास आराखड्याला…