Browsing Tag

pune municipal corporation

Pune : जलसंपदा विभागाच्या जागेवरील अनाधिकृत होर्डिंगला महानगरपालिकेचे अभय

एमपीसी न्यूज - महानगरपालिका हद्दीतील (Pune) पाटबंधारे विभागाच्या जागेत असणारे तब्बल 4 अनाधिकृत होर्डिंग काढण्यासाठी न्यायालयाने 2021 मधे ऑर्डर करूनही महानगरपालिकेच्या वतीने अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे पाटबंधारे विभागाने 19…

Pune: 11 गावांतील विकासकामे बंद होता कामा नये ; माजी नगरसेवकांची आयुक्तांकडे मागणी 

एमपीसी न्यूज - कुठल्याही परिस्थितीत पुणे महापालिकेत (Pune)समाविष्ट झालेल्या 11 गावांतील विकासकामे बंद होता कामा नयेत, अथवा येथील विकासाचे प्रस्ताव प्रलंबित राहता कामा नये, अशी आग्रहाची मागणी माजी नगरसेवक यांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन…

Pune : नदी पात्रातील डासांच्या थव्यावर महापालिका ड्रोनद्वारे करणार फवारणी

एमपीसी न्यूज - नदीपात्रात डासांसारख्या कीटकांचे थवे आढळून येत (Pune) असल्याने आता ड्रोनद्वारे औषध फवारणी करण्यास पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने सुरुवात केली आहे. या औषध फवारणीमुळे कीटकांच्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे,…

Pune : पुणे महानगरपालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त ‘घरोघरी हीच बोंब’ नाटकाचे सादरीकरण

एमपीसी न्यूज - पुणे महानगरपालिकेचा वर्धापन दिन (Pune)येत्या 15फेब्रुवारी 2024 रोजी आहे. त्या पार्श्वभूमीवर कामगार कल्याण विभागामार्फत दरवर्षीप्रमाणे सांस्कृतिक कला मंचच्या माध्यमातून महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचा-यांच्या सांस्कृतिक…

Pune : पुणे लोकसभेला नगरसेवकांना करावे लागणार काम

एमपीसी न्यूज - पुणे लोकसभेची निवडणूक येत्या काही (Pune) दिवसांतच जाहीर होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत पुणे महापालिकेच्या सर्वच नगरसेवकांना आपापल्या पक्षाचा प्रचार करावा लागणार आहे. आधी लोकसभा नंतर विधानसभा आणि त्या नंतर पुणे महापालिका…

Pune : प्रथम कर्तव्य समजून पुण्यातील महापालिकेच्या शाळेतील सर्व विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन…

एमपीसी न्यूज - प्रथम कर्तव्य समजून पुण्यातील महापालिकेच्या (Pune )शाळेतील सर्व विद्यार्थिनींना आज  सॅनिटरी नॅपकिन वाटणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे शहर प्रमुख (शिंदे गट) प्रमोद नाना भानगिरे यांनी दिली. पुणे शहरातील महापालिकेच्या शाळेतील…

Pune : पुण्यात लोकशाही दिनाचे 5 फेब्रुवारी रोजी आयोजन

एमपीसी न्यूज - माहे फेब्रुवारीमधील (Pune) पहिल्या सोमवारी दि. 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत महापालिकेच्या मुख्य भवनात महापालिका आयुक्त कार्यालय सभागृहात लोकशाही दिनाचे आयोजन केलेले आहे. नागरिकांनी आपले अर्ज विहित नमुन्यात आवश्यक…

Pune : सारथी फाउंडेशनतर्फे तळजाईवर वृक्षारोपण; पोलिसांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर

एमपीसी न्यूज - भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून, (Pune)तसेच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सारथी फाउंडेशनतर्फे तळजाई पठार येथे वृक्षारोपण करण्यात आले. विविध प्रकारच्या 500 देशी…

Pune : पुणे महानगरपालिकेच्या वतीने भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रम

एमपीसी न्यूज - पुणे महानगरपालिकेच्याा वतीने भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त(Pune) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महानगरपालिकेच्या प्रांगणातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास व महात्मा ज्योतीबा फुले…

Pune : वनदेवी मंदिराच्या समोर पाईपलाईन बदलण्याचे काम सुरू – स्वप्नील दुधाने

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेच्या (Pune) प्रभाग क्रमांक 31 मधील वनदेवी मंदिराच्या समोर बाळासाहेब बराटे यांच्या मिळकतीलगत आणि सोसायटीच्या नजीक असणारी ड्रेनेज पाईपलाईन खराब झाल्याने सांडपाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होत होता. तसेच या…