Browsing Tag

pune municipal corporation

Pune : मालमत्ता कर वसुलीमध्ये पुणेकरांना 34 गावांप्रमाणे दिलासा द्या – संजय मोरे

एमपीसी न्यूज - पुणे महानगरपालिकेच्या (Pune) माध्यमातून पुणेकरांच्या मिळकतकर थकबाकी आकारणीत पुणे मनपा प्रशासनाने जोर धरला असून नागरिकांच्या दारात जाऊन बँडबाजा लाऊन वसुली केली जात आहे. याउपर मागील आठवड्यात 34 गावांमधील लोकप्रतिनिधी, नागरिक…

Pune : धक्कादायक! पथ विभागातील उपअभियंत्याकडे सापडले 2 ते 3 लाखांचे बंडल

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेच्या (Pune) पथ विभागातील एका उपअभियांत्याच्या टेबलच्या ड्रॅावरमध्ये मोठी रक्कम सापडल्याची धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आली. जवळपास 2 ते 3 लाखांची ही रक्कम आहे.आपचे पिंपरी - चिंचवड युवक शहराध्यक्ष रविकांत…

Pune: पाण्याचे थकीत बील भरले नाही तर पुणे महापालिका बिलावर आकारणार प्रतिमहिना 1 टक्के व्याज

एमपीसी न्यूज -  पुणे महापालिका मीटरद्वारे पाणी बीलाची आकारणी(Pune) करते. हेच थकीत बील 31 मार्च पर्यंत भरले नाही तर पुणे महापालिका 1 टक्के व्याजदर या बिलावर आकारणार असल्याचे पुणे महापालिकेने जाहीर केले आहे.महापालिकेने जाहीर केलेल्या…

Pune : पुणे महानगरपालिका हद्दीत समाविष्ट गावांमध्ये ‘एमएमसी ॲक्ट 129 अ’ कलमा अंतर्गत कर…

एमपीसी न्यूज - पुणे महानगरपालिका हद्दीत समाविष्ट (Pune) गावांमध्ये एमएमसी ॲक्ट 129 A कलमा अंतर्गत कर आकारणी केली नाही, असा आरोप माजी नगरसेवकांनी केला आहे. त्यासंदर्भातील निवेदन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित…

Pune: अडीच वर्ष उद्धव ठाकरे  मुख्यमंत्री असताना हडपसर मतदार संघात  एक रुपयाही निधी न आणणाऱ्यांनी…

एमपीसी न्यूज - अडीच वर्ष उद्धव ठाकरे  मुख्यमंत्री (Pune)असताना हडपसर मतदार संघात एक रुपयाही निधी न आणणाऱ्यांनी आमच्यावर टीका करू नये, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री  झाल्यानंतर तीनशे कोटी रुपयांचा निधी राज्य शासन व पुणे महापालिकेच्या माध्यमातून…

Pune: वारजे सिप्ला हॉस्पिटल ते पुणे मनपा भवन pmpml बससेवेचा नागरिकांनी लाभ घ्यावा – दिपाली…

एमपीसी न्यूज - वारजे सिप्ला हॉस्पिटल ते पुणे मनपा भवन pmpml बससेवेचा (Pune)नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी केले. माजी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ,…

Pune : कात्रज डेअरीच्या जागेवरील एमपीजी-1 आरक्षण वगळून डेअरी प्रक्रिया उद्योग आरक्षण कायम करण्यासाठी…

एमपीसी न्यूज - पुणे महानगरपालिकेने कात्रज डेअरीच्या जागेवरील(Pune) एमपीजी-१ आरक्षण वगळून डेअरी प्रक्रिया उद्योग आरक्षण कायम करण्यासाठी हरकती सूचनांची सुनावणी शहर अभियंता यांच्या कार्यालयात आज आयोजित करण्यात आली होती.मौजे कात्रज येथील…

Pune : 7 मार्च रोजी होणार सादर पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प

एमपीसी न्यूज - 7  मार्च रोजी  पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प ( Pune ) सादर होणार आहे. 2024- 25  या वर्षाचा महापालिकेचा अर्थसंकल्प  महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रमकुमार हे स्थायी समितीला सादर करणार आहेत.सलग तिसऱ्या वर्षी मार्च महिन्यातच…

Pune : निलेश राणेंच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने वाजविला ‘बँड बाजा’

एमपीसी न्यूज - पुण्यातील डेक्कन परिसरातील (Pune) आर डेक्कन येथील इमारतीसमाेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आक्रमकपणे 'बँड बाजा' वाजविला. पुणे महापालिकेने आर डेक्कन परिसरात भाजप नेते निलेश राणेंची मिळकत कर न भरल्यामुळे सील…

Pune : उज्ज्वल यश प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास करावा – दिलीप देशमुख

एमपीसी न्यूज : उज्ज्वल यश प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण (Pune) अभ्यास करावा. सातत्यपूर्ण अभ्यासाने असाध्य ते साध्य होते. तसेच, कठोर परिश्रमामुळे परीक्षेत यश प्राप्त करता येते. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना दहावीत गणित,…