Browsing Tag

Pune Weather for a week

Pune weather forecast : राज्यात थंडीचा कडाका वाढणार, पुण्यात देखील किमान तापमानात प्रचंड घसरण

एमपीसी न्यूज : महाराष्ट्राच्या सीमेवर थंडीची लाट आल्याने राज्यातील किमान तापमानात मोठी घसरण झाली आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा 2 ते 3 अंशानी घटला आहे. पुढील दोन दिवस राज्यात हीच स्थिती कायम राहणार आहे. आज पुण्यात देखील…

Pune Weather Today : पुण्यात पुढील तीन-चार दिवस पाऊस बरसणार

एमपीसी न्यूज : पुण्यात आज सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. सकाळी सहापासून शहर आणि परिसरातल्या अनेक भागांमध्ये पाऊस कोसळत आहे. गेले अनेक दिवस पुण्यात पावसाने दडी मारली होती. मात्र, आज सकाळपासूनच पाऊस बरसत असल्याने तापमानातही घट झाली आहे.…

Weather Pune Today : पुण्यात आज रात्री जोरदार पाऊस पडण्याची शक्यता

एमपीसी न्यूज : आज पुण्यात दिवसाचं सरासरी तापमान 27 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस असणार आहे. पाऊस पडल्यानंतर तापमान आणखी कमी होण्याची शक्यता आहे. दिवसा 38 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील तर वाऱ्यात आर्द्रतेचं प्रमाण हे 61…

Weather Alert : तोक्ते ‘चक्रीवादळामुळे राज्यात ऑरेंज अलर्ट जारी

एमपीसी न्यूज : अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटाजवळ 'तोक्ते 'चक्रीवादळामुळे राज्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. या चक्रीवादळाने आता दिशा बदलली असून ते कोकण, गोवा किनारपट्टीकडे सरकत आहे. या वादळात ताशी 50 किमी किंवा त्याहून जास्त वेगाने…

Pune Weather News: हवामान खात्याचा इशारा, या दिवशी पुण्यात मुसळधार पाऊस

एमपीसी न्यूज : पुणे शहर आणि परिसरात पुढील तीन दिवस ढगाळ वातावरण आणि  माध्यम  ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या शुक्रवारपर्यंत आकाश अंशतः ढगाळ राहणार असून दुपारनंतर मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाच्या पावसाचा इशारा…

Weather Report : गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता

एमपीसी न्यूज - येत्या 24 तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान : विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पाऊस पडला. कोंकण-गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी…