Browsing Tag

rape case

Chakan News : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

एमपीसी न्यूज – लग्नाचे आमिष दाखवून 26 वर्षीय तरुणीवर शारीरिक संबंधासाठी जबरदस्ती केल्या प्रकरणी एकावर चाकणपोलीस ठाण्यात सोमवारी (दि.14) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हा प्रकार 28 मे 2022 रोजी चाकण येथे घडला.26 वर्षीय तरुणीने दिलेल्या…

धमकी देत महिलेवर बलात्कार करणाऱ्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज -पतीला मारण्याची धमकी देत विवाहित महिलेला कारमध्ये बसवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्यावर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 9 ऑक्टोबर 2021 ते 31 सप्टेंबर 2022 या कालावधीत निगडी, आकुर्डी भागात…

Shrikant Deshmukh: भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यावर पुण्यात बलात्काराचा गुन्हा…

एमपीसी न्यूज: भारतीय जनता पक्षाचे सोलापूर जिल्ह्याचे माजी अध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यावर काही दिवसांपूर्वी एका महिलेने फसवणूक आणि लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर या महिलेने आज पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली…

Rape Case : 24 वर्षीय मतिमंद तरुणीवर बलात्कार, 58 वर्षीय आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज : पुण्यातील मुंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार (Rape Case) उघडकीस आला आहे. सोसायटीत वॉचमन असलेल्या व्यक्तीच्या 24 वर्षीय मतिमंद तरुणीवर जबरदस्तीने बलात्कार करणाऱ्या एका 58 वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी…

Chinchwad News: कामासाठी आलेल्या महिलेवर बलात्कार; कोणाला काही सांगितल्यास मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज - कामासाठी आलेल्या महिलेवर एकाने बलात्कार केला तसेच मी तुझ्यासोबत केलेले कोणाला काहीही सांगितले. तर, माझा मेहुणा डाकू आहे. लोकांना मारुन पैसे घेतो, तो तुला पण मारुन टाकीन अशी धमकी दिली. हा धक्कादायक प्रकार बुधवारी (दि.8) दुपारी…

Pune News : विवाहितेला लॉजवर नेलं अन् कोल्ड्रिंक्समधून गुंगीचे औषध देऊन केला बलात्कार

एमपीसी न्यूज : मार्केटिंगची नोकरी करणाऱ्या एका 25 वर्षीय विवाहित महिलेला काम मिळवून देण्याच्या आमिषाने लॉजवर नेले. तेथे कोल्ड्रिंक्समधून गुंगीचे औषध दिले आणि बलात्कार केला. पुणे स्टेशन परिसरातील एका लॉजवर 24 सप्टेंबर रोजी ही घटना घडली. …

Pune News : पोलिस अधिकाऱ्याकडून लग्नाच्या आमिषाने 25 वर्षीय तरुणीवर बलात्कार

एमपीसी न्यूज : पुणे पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या एका पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका 25 वर्षीय तरुणीला लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. कोथरूड पोलिस…

Pune News : राज्यात कायद्याचा धाक का नाही –  चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज – मुंबईत साकीनाका येथे झालेल्या बलात्काराच्या घटनेमधील आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी करत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांतदादा पाटील यांनी राज्यात पोलिसांचा आणि कायद्याचा धाक का निर्माण होत नाही, याचा…