Browsing Tag

rape case

Pune Crime News : अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणातील आणखी पाच आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज – पुण्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली होती. आरोपींनी पुणे रेल्वे स्थानकावरून मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता. घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी…

Pune News : पाळणाघर चालवणाऱ्या महिलेच्या मुलाकडून सात वर्षीय मुलीवर वारंवार बलात्कार 

एमपीसी  न्यूज : पुण्यातील वानवडी पोलिस स्टेशनच्या हद्दीतुन एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कामावर जाताना एक 36 वर्षीय महिला आपल्या दोन मुलींना शेजाऱ्याच्या घरी ठेवून जात असे. याचाच गैरफायदा या महिलेच्या 18 वर्षीय मुलाने घेतला असून सात…

Pune Crime News : आयटीतील महिलेवर कॅब चालकाचा बलात्कार

एमपीसी न्यूज : आयटी कंपनीतील नोकरी संपल्यानंतर ओला कॅबमधून घरी निघालेल्या महिलेवर कॅब चालकाने बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला. कॅब चालकाने या महिलेला पाण्यामधून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर धायरीतील एका लॉजवर नेऊन बलात्कार केला. 4 ते 30…

Dehuroad : मैत्रीचा गैरफायदा घेत तरुणीवर बलात्कार; तरुणाला अटक

एमपीसी न्यूज - मैत्रीचा गैरफायदा घेऊन तरुणीला दुचाकीवरून त्याच्या घरी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. ही घटना 23 सप्टेंबर रोजी घडली असून याबाबत 31 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. दिक्षांश राय…

Bhosari : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

एमपीसी न्यूज - लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत पिडीत तरुणीने पोलिसात फिर्याद दिली असून तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नयिम बसिर शेख (वय 24, रा. महात्मा फुले नगर, एमआयडीसी भोसरी) असे…

Bhosari : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

एमपीसी न्यूज - लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार फेब्रुवारी ते 5 सप्टेंबर 2020 या कालावधीत भोसरी येथे घडला आहे. विष्णू राठोड (वय अंदाजे…

Dehuroad Crime : प्रेमसंबंधातून तरुणीचा खून; सहा महिन्यांच्या मुलीच्या संगोपनाची जबाबदारी घेण्यास…

एमपीसी न्यूज - विवाह झालेला असताना त्याने एका तरुणीसोबत प्रेमसंबंध ठेवले. त्यातून त्यांना एक मुलगी देखील झाली. त्यानंतर त्या व्यक्तीने संबंधित तरुणीसोबत विवाह करण्यास तसेच त्यांच्या सहा महिन्यांच्या मुलीच्या संगोपनाची जबाबदारी घेण्यास नकार…

Talegaon : प्रात:विधीसाठी गेलेल्या महिलेवर बलात्कार

एमपीसी न्यूज - प्रातःविधीसाठी गेलेल्या महिलेवर तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. ही घटना रविवारी (दि. 8) पहाटे तळेगाव दाभाडे येथे घडली. याप्रकरणी 25 वर्षीय महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.…