Browsing Tag

RTI activist Pradeep Naik

Pune : जेजुरी गडावरील अतिक्रमण हटवा

एमपीसी न्यूज - महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक स्थळांपैकी एक असलेले जेजुरी येथील गडावर अतिक्रमण वाढले आहे. वाढलेले अतिक्रमण काढण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते (Pune) प्रदीप नाईक यांनी केली. नाईक यांनी याबाबत जिल्हाधिकारी…

Pune : नियमभंग करणाऱ्या ‘त्या’ पबवर कारवाई करा; प्रदीप नाईक यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे…

एमपीसी न्यूज - आवाजाची पातळी, रात्रीची वेळ आणि अन्य नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पबवर कारवाई करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी केली आहे.(Pune) नाईक यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.पुणे…

Pimpri : गौतमी पाटीलच्या अश्लिल नृत्यावर राज्यात बंदी घालावी, प्रदिप नाईक यांची मागणी

एमपीसी न्यूज : गौतमी पाटील च्या अश्लिल नृत्यावर (Pimpri) महाराष्ट्रात बंदी घालावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे कार्यकारीणी सदस्य प्रदिप नाईक यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.…

Pimpri : ग्रेस मार्क देत विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यास पावले उचलावीत

एमपीसी न्यूज -  दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मनावरील मानसिक ताण कमी करण्यासाठी राज्य शासनाने ग्रेस मार्क पुन्हा सुरु करत मुलांना आत्महत्येपासून परावृत्त करावे,(Pimpri) अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे राज्य कार्यकारीणी…

Punavale : गोरगरिबांच्या घरांप्रमाणेच पुनावळे येथील अनधिकृत बांधकामावर तत्काळ कारवाई करा

 एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण विभाग गोरगरिबांच्या अतिक्रमणावर तातडीने कारवाई करतो. (Punavale) मात्र, बलाढ्य बिल्डरांच्या अतिक्रमणावर कारवाईस टाळाटाळ, चालढकल केली जाते. नोटीसीचा खेळ केला जातो असा आरोप…

Pimpri News : माहिती अधिकारा अंतर्गत माहिती न देणाऱ्या सिडकोचा निषेध – प्रदीप नाईक  

एमपीसी न्यूज – सिडको अंतर्गत सुरु असलेल्या मेट्रो प्रकल्प व कामगाराविषयी माहिती मागितली असता ती देता येणार नाही असे उत्तर सिडको मार्फत दिले गेले. (Pimpri News) सिडको ही शासकीय संस्था असून सुद्धा खासगी संस्थेप्रमाणे माहिती देण्यास नकार देत…

Ravet News : पाणी पुरवठा विभागाने केलेल्या खोदकामाचा वाहनचालकांना नाहक त्रास

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने मुख्य रस्ता खोदून ठेवल्याने वाहनचालकांना आज दिवसभर त्रास सहन करावा लागला. (Ravet News) ठिकठिकाणी खोदकाम करण्यात आल्याने वाहतूक कोंडी झाली होती. तसेच वाहन चालकांबरोबर…

Talegaon Encroachment: तळेगाव येथील शिवाजी चौकातील अतिक्रमणावर कारवाईची मागणी

एमपीसी न्यूज : तळेगाव दाभाडे येथील छत्रपती शिवाजी चौकात खाऊ गल्लीच्या नावाखाली अतिक्रमण वाढत असून (Talegaon Encroachment) त्यावर त्वरीत कारवाई करण्यात यावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदिप नाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.…

Pune News: मुलाला खोट्या गुन्ह्यात अटक केल्याप्रकरणी ‘एसआयटी’मार्फत चौकशीसाठी आईचे…

एमपीसी न्यूज - आपल्या मुलावर खोटा गुन्हा दाखल करून त्याला बेकायदेशीरपणे अटक केल्याप्रकरणी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची 'एसआयटी'मार्फत चौकशी करावी, अशी मागणी एका आईने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली आहे.सुनंदा रमेश हजारे…

Chinchwad News: ट्राफिक वॉर्डनचे वाहतूक नियमनाऐवजी वाढले इतर प्रताप!

एमपीसी न्यूज - वाहतुकीचे नियमन करण्यासाठी वाहतूक पोलिसांना मदत म्हणून ट्राफिक वॉर्डनची नेमणूक केली जाते. मात्र वाहतूक नियमन करण्याऐवजी काही वॉर्डन नागरिकांची वाहने आडवून चावी काढून घेत दमदाटी करताना दिसतात. यावर कठोर कारवाई व्हावी, अशी…