Browsing Tag

Run Away

Pimpri : तपासासाठी नेलेल्या आरोपीने घटनास्थळावरून पोलिसांच्या हातावर दिल्या तुरी

एमपीसी न्यूज - चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीला तपासासाठी घराजवळ आणले असता आरोपीने नातेवाईकांच्या मदतीने पोलिसांशी हुज्जत घालून पोलिसांच्या ताब्यातून पळ काढला. भर दिवसा आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी दिल्या आहेत. हा प्रकार बुधवारी…

Hinjawadi : कंपनीच्या पार्किंगमधून भरदिवसा मोपेड पळविली; अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - हिंजवडी येथील एका खासगी कंपनीच्या पार्किंगमधून भरदिवसा मोपेड चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आज, मंगळवारी (दि. 21) हिंजवडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शितल राजेश उज्जैनकर (वय…

Chinchwad : ‘ते’ सध्या काय करतात? वर्षभरात तीन फरारी आरोपींना शोधण्यात पोलिसांना यश

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील 16 आरोपी मागील काही वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत आहेत. त्यामुळे त्या आरोपींना न्यायालयाने फरारी घोषित केले आहे. तर, शहराच्या हद्दीत राहणारे पाच कैदी तुरुंगातून सुट्टीवर आल्यावर तुरुंगात…

Moshi : दुचाकीच्या धडकेत रस्त्यावर झाडू मारत असलेली कामगार महिला जखमी

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने रस्त्यावर झाडू मारत असलेल्या कामगार महिलेला धडक दिली. यामध्ये महिलेला गंभीर दुखापत झाली. ही घटना शनिवारी (दि. 28) सकाळी पावणेनऊच्या सुमारास आदर्शनगर मोशी येथे घडली.रमा प्रेमचंद नरवडे (वय 40,…

Dehuroad : लिफ्टच्या बहाण्याने प्रवाशांना लुटणा-या दोघांना अटक; एकजण फरार

एमपीसी न्यूज - लिफ्ट देण्याच्या बहाण्याने प्रवासी नागरिकांना लुटणाऱ्या दोघांना देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे. तसेच एका अल्पवयीन मुलाला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. या टोळीतील चौथा आरोपी अद्याप फरार आहे. अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांनी…

Wakad : कारच्या धडकेत तरूणाचा मृत्यू; अज्ञात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात आलेल्या कारने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीवर मागे बसलेल्या तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (दि. 29) रात्री साडेदहाच्या सुमारास देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गावर वाकड येथे घडली.अदनान अब्दुल खान (वय…

Dighi : मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या युवकाचा ट्रकच्या धडकेत मृत्यू

एमपीसी न्यूज - मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या युवकाला ट्रकने धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. 20) सकाळी पावणेसहाच्या सुमारास पुणे-आळंदी रोडवर दिघी येथे घडली.सुरेश गवळी असे मृत्यू झालेल्या…

Pimpri : तिघांना गुंगीचे औषध देऊन नोकर दाम्पत्याने केला लाखोंचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - आई, वडील आणि मुलाला जेवणातून गुंगीचे औषध दिले. तिघेही गुंगी येऊन झोपल्यानंतर नेपाळी नोकर दाम्पत्याने घरातील कपाटातून सात ते आठ तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि एक लाख रुपयांची रोकड चोरून नेली. हा प्रकार मंगळवारी (दि. 11) दुपारी…