Browsing Tag

Savitribai Phule Pune University

Pune : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ऑनलाईन अर्ज प्रक्रीयेला सुरुवात, 10 मे पर्यंत अंतिम मुदत

एमपीसी न्यूज -  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांमध्ये ( Pune) प्रवेशासाठी आवश्यक सामाईक पात्रता परीक्षेची घोषणा करण्यात आली आहे. प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात झाली असून, 10 मे पर्यंत अर्ज करण्याची अंतिम…

Pune : त्या लाचखोर प्राध्यापिकेवर  विद्यापीठाची कारवाई

एमपीसी न्यूज  - पीएच.डी. प्रबंध सादर करण्यासाठी विद्यार्थ्याकडे लाच ( Pune) मागणाऱ्या प्राध्यापिकेवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून कारवाई करण्यात आली आहे. त्यानुसार संबंधित प्राध्यापिकेची ‘गाईडशीप’ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला…

Pune: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अर्थशास्त्राच्या प्राध्यापिकेला लाच घेताना रंगेहाथ पकडले

एमपीसी न्यूज : पुणे हे शिक्षणाचे माहेरघर असे म्हटले जाते. पुण्यामध्ये विविध प्रकारच्या शैक्षणिक संस्था असून लाखो विद्यार्थी दरवर्षी विविध शाखांमधून उत्तीर्ण होऊन बाहेर पडत असतात. शिक्षक असो किंवा प्राध्यापक यांना भारतीय शिक्षणपद्धतीत एक…

Pune: विद्यापीठ चौक व गणेशखिंड रस्त्यावर उद्यापासून वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज -  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील आचार्य आनंदऋषीजी चौकातील(Pune) वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उद्या (शुक्रवार) पासून बदल करण्यात येणार आहेत. शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी ही माहिती दिली.गणेशखिंड…

Pune: मुलींच्या शिक्षणाने देशात मोठी क्रांती – प्रकाश जावडेकर

एमपीसी न्यूज - मुलींच्या शिक्षणाने देशात मोठी क्रांती घडली आहे. एकविसाव्या शतकात(Pune) सर्वच क्षेत्रात त्या अग्रेसर आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी राज्यातील आणि देशातील विविध भागांतून पुण्यात येणाऱ्या मुलींची संख्या मोठी आहे. या मुलींच्या…

Chinchwad : प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालयात ‘ज्ञानविस्तार कार्यक्रम’ संपन्न

एमपीसी न्यूज - चिंचवड (Chinchwad ) येथील कमला शिक्षण संकुल संचलित प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालयात संस्थेचे सचिव डॉ.दिपक शहा यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवसीय ‘ज्ञानविस्तार कार्यक्रम’ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन…

Pune : आता घरबसल्या विद्यार्थ्यांना मिळणार सावित्रीबाई फुले विद्यापिठातील शैक्षणिक कागदपत्रे

एमपीसी न्यूज - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Pune) विविध शैक्षणिक विभागांमध्ये, संलग्न महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना त्यांची शैक्षणिक कागदपत्रे आता ऑनलाइन अर्ज भरून घरबसल्या मिळणार आहेत.विद्यापीठाच्या विद्यार्थी सुविधा…

Pune: वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी ‘पुणे पुस्तक परिक्रमा’

एमपीसी न्यूज - राष्ट्रीय पुस्तक न्यास आणि पुणे पुस्तक महोत्सव (Pune)यांच्या संयुक्त विद्यमाने 'पुणे पुस्तक परिक्रमा' या अभियानाचे उदघाटन माजी राज्यसभा खासदार डॉ. नरेंद्र जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात या…

Talegaon Dabhade : नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीचा तन्मय पडेकर पुणे विद्यापीठात प्रथम तर वैष्णवी…

एमपीसी न्यूज - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून मे 2020 मध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या (Talegaon Dabhade) गुणवंत विद्यार्थ्यांचा यादी नुकतीच जाहीर केली. त्यामध्ये पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट तसेच नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक…

Pune :मतदार नोंदणीसाठी महाविद्यालयांनी पुढाकार घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांचे आवाहन

एमपीसी न्यूज - मतदान टक्केवारीत वाढ होण्यासाठी (Pune)सर्व पात्र नाव युवांची 100 टक्के मतदार नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी पत्राद्वारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू तसेच सर्व महाविद्यालयांना केले…