Browsing Tag

seized

Chinchwad News : बेकायदेशीरपणे बाळगलेला चार पिस्टल, चार काडतुसे, दोन कोयते, एक तलवार असा शस्त्रसाठा…

एमपीसी न्यूज - बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी आळंदी, निगडी, पिंपरी पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आळंदी येथील गुन्ह्यात चार पिस्टल, चार काडतुसे, निगडी येथील गुन्ह्यात दोन कोयते आणि पिंपरी येथील गुन्ह्यात एक तलवार असा…

Chinchwad Crime News : चोरीच्या पैशातून करायचा सावकारी; अट्टल चोरट्याला चिंचवड पोलिसांनी ठोकल्या…

एमपीसी न्यूज - एक अट्टल चोरटा जे घर बंद आहे, त्याची दिवसभर पाहणी करायचा. त्यानंतर रात्री घरफोडी करायचा. घरफोड्या करून त्याने लाखो रुपयांची माया जमवली आणि त्या चोरीच्या पैशांतून त्याने चक्क सावकारी सुरू केली. या अट्टल चोरट्याचा माग काढून…

Hinjawadi Crime News : हिंजवडी पोलिसांनी तिघांकडून केल्या चोरीच्या 19 दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज - हिंजवडी पोलिसांनी एका वाहन चोरट्याला अटक केली आहे. तर दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. तिघांकडून चोरी केलेल्या 10 लाख पाच हजार रुपये किमतीच्या 19 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. यामुळे 14 गुन्ह्यांची उकल झाली आहे.…

Pune Crime News : बाईक चोराला अटक, 4 लाख 10 हजार किंमतीच्या 17 दुचाकी जप्त 

एमपीसी न्यूज - पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण भागातून दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे. पुणे पोलीस, गुन्हे शाखेच्या युनिट चारने नवी पेठ येथून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 4 लाख 10 हजार किंमतीच्या 17…

Sangvi : पिंपळे गुरव येथे 64 हजारांचा गुटखा जप्त

एमपीसी न्यूज - पिंपळे गुरव येथे पोलिसांनी 63 हजार 866 रुपये किमतीचा गुटखा आणि तत्सम पदार्थ जप्त केला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 8) दुपारी साडेचारच्या सुमारास पिंपळे गुरव येथे करण्यात आली आहे.अन्न सुरक्षा अधिकारी…

Pune : विश्रामबाग पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; 62 हजार 480 रुपयांचा माल जप्त

एमपीसी न्यूज - विश्रामबाग पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ज्ञानप्रभोधिनीजवळ गिरीधर पारिजात सोसायटी बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारला. सामाजिक सुरक्षा विभागाचे स्टाफ आणि पोलीस उपनिरिक्षक श्रीधर खडके यांनी…

Hinjawadi : महाकाली टोळीतील सराईत फरार गुन्हेगाराला अटक; चार पिस्टल, चार काडतुसे जप्त

एमपीसी न्यूज - महाकाली टोळीतील सराईत फरार गुन्हेगाराला हिंजवडी पोलिसांनी पाठलाग करून अटक केली. त्याच्याकडून चार गावठी बनावटीचे पिस्टल आणि चार काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. अटक केलेल्या आरोपीवर पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील आठ पोलीस…

Sangvi : दुचाकी चोरणाऱ्या तरुणाला अटक; दोन दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज - दुचाकी चोरणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे सांगवी आणि चतुशृंगी पोलीस ठाण्यातील दोन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.ज्योतीराम पन्नालाल चखाले (वय 19, रा.…

Chakan : पाठलाग करून गुटख्याचा टेम्पो पकडला; सत्तेचाळीस लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज- पुणे नाशिक महामार्गाने एका टेम्पोत पोत्यात भरून नेण्यात येणारा गुटखा जप्त करण्यात आला आहे. गुटखा आणि टेम्पोसह सत्तेचाळीस लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. २८) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास…