Browsing Tag

Sinhagad

Pune: जिल्ह्यातील गड किल्ल्यांची स्वच्छता मोहीम सुरू

एमपीसी न्यूज - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हा परिषद (Pune)व पंचायत समितीच्यावतीने पुणे जिल्ह्यातील शिवनेरी, सिंहगड, राजगड, तोरणा व इतर किल्ल्यावर व परिसरात 17  ते 19 फेब्रुवारी दरम्यान स्वच्छता मोहीम राबविण्यात…

Pune Traffic : येरवडा, सिंहगड, दत्तवाडी, डेक्कन वाहतूक विभागांतर्गत पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थेत…

एमपीसी न्यूज - वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे सुरू राहण्याकरीता (Pune Traffic)पुणे शहरातील येरवडा, सिंहगड, दत्तवाडी, डेक्कन वाहतूक विभागांतर्गत पार्किंग व्यवस्थेत बदल करण्याचे तात्पुरते आदेश जारी करण्यात आले आहेत.पोलीस उपआयुक्त शशिकांत…

Sinhagad : लोखंडी जाळीत अडकलेल्या चिमुकल्याची अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुखरुप सुटका

एमपीसी न्यूज : सिहंगड कॉलेज रस्त्यावर (Sinhagad) असलेल्या एका सोसायटीमध्ये गॅलरीच्या लोखंडी जाळीमध्ये अडकलेल्या एक वर्षाच्या चिमूकल्याला अग्निशमन दलाने यशस्वी रित्या वाचवले. ही घटना आज हिंगणे खुर्द येथील राजश्री सोसायटीमध्ये घडली. …

Sinhagad Crime : माझ्यासोबत चल, नाहीतर तेल फेकेन; लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रियकराचा…

एमपीसी न्यूज : लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांमध्ये (Sinhagad Crime) वाद झाला. त्यानंतर संतापलेल्या प्रियकराने थेट प्रेयसी काम करत असलेल्या ठिकाणी जाऊन धिंगाणा घातला. इतकच नाही तर तू माझ्यासोबत बाहेर चल नाहीतर तुझ्यावर तेल फेकेल…

Sinhagad : महापालिकेत नोकरी देतो सांगून उकळले 15 लाख; तीन महिलांची फसवणूक करून आरोपी पसार

एमपीसी न्यूज : महानगरपालिकेत माझी बरीच ओळख (Sinhagad) आहे, असे सांगत तीन महिलांना एकाने लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. पुण्यातील सिंहगड रोड पोलीस ठाण्यात या महिलांपैकी एका महिलेने तक्रार दाखल केली आहे. तर आशिष तावडे असे आरोपीचे नाव असून…

Sinhagad : सिंहगडावर पुन्हा एकदा मधमाशांचा हल्ला; दोन जण जखमी

एमपीसी न्यूज : रविवारी (18 जून) सिंहगडावर पर्यटनास आलेल्या (Sinhagad) पर्यटकांवर मधमाशांनी एकदा नव्हे तर दोनदा हल्ला केल्याची घटना घडली. यामध्ये 50 लोकांवर हल्ला झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. दोघांनाही खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल…

Sinhagad : टेलिग्रामवर झालेल्या ओळखीतून लग्नाचे आमिष अन् बलात्कार

एमपीसी न्यूज : सोशल मीडियावरील टेलिग्राम (Sinhagad) या माध्यमातील वधू वर सूचक मंडळमध्ये ओळख झाली. त्यानंतर याच ओळखीचा फायदा घेत लग्न करण्याचे आमिष दाखवून एका 28 वर्षीय तरुणीवर वारंवार बलात्कार करण्यात आला. सिंहगड रोड पोलीस ठाण्यात याप्रकरणी…

Sinhagad Crime : पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

एमपीसी न्यूज : पत्नी आणि तिचा प्रियकर सातत्याने त्रास देत (Sinhagad Crime) असल्याने एका तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ऑगस्ट 2022 मध्ये नर्हेत घडली आहे. याप्रकरणी कुटुंबियाने उशीरा तक्रार दिल्यानंतर तरूणाला…

Sinhagad : सिंहगड रस्ता परिसरात महाविद्यालयीन तरुणीने कॅनॉलमध्ये मारली उडी

एमपीसी न्यूज : सिंहगड रोड परिसरात (Sinhagad) बारावीत शिक्षण घेणार्‍या मुलीने कॅनॉलमध्ये उडी मारल्याचा प्रकार सोमवारी दुपारी घडला. सोमवारी रात्री उशीरापर्यंत तिचा शोध सुरू होता. परंतु, ती सापडली नाही. श्रावणी नितीन वानखेडे (वय 17) असे उडी…

Sinhagad Tiger Update : सिंहगड जवळील ससाणे नगर येथे वाघाचा वासरावर हल्ला; ग्रामस्थाचे म्हणणे…

एमपीसी न्यूज : गुरुवारी संध्याकाळी सिंहगड जवळील (Sinhagad Tiger Update) ससाणे नगर येथे गाईच्या वासरावर वाघाने हल्ला केल्याची घटना घडली आहे. याबाबत सरपंच राजाराम वटाणे म्हणाले, की गुरुवारी संध्याकाळी ग्रामस्थ भगवान सणस यांच्या गाईच्या…