Browsing Tag

sports news in marathi

Sangakara Supports Ganguly: आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी सौरव गांगुली योग्य- कुमार संगकारा

एमपीसी न्यूज - बीसीसीआय अध्यक्ष गांगुली 'कठोर क्रिकेट मनाचे' आहेत आणि प्रशासक म्हणून अनुभव त्याला या भूमिकेसाठी एक 'अतिशय योग्य' स्पर्धक बनवितो. या माजी भारतीय कर्णधाराची आंतरराष्ट्रीय मानसिकता आहे. जी महत्त्वाची पदे सांभाळताना…

Gambhir On Dhoni’s Retirement: धोनी चांगल्या फॉर्मात असेल तर तो खेळू शकतो- गौतम गंभीर

एमपीसी न्यूज - 2019 च्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं. या स्पर्धेनंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी भारतीय संघाबाहेर आहे. यानंतर सोशल मीडियावर धोनीच्या निवृत्तीबद्दलची चर्चाही रंगली होती. परंतु,…

IPL 2020: ठरलं ! 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये होणार आयपीएल, 8 नोव्हेंबरला फायनल

एमपीसी न्यूज - इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) तेराव्या सिझनची वाट पाहणाऱ्या क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी. यंदाची आयपीएल 19 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिरातमध्ये सुरु होणार आहे. तर आयपीएलची फायनल आठ नोव्हेंबरला होईल. बीसीसीआयच्या…

Eng Vs WI: आजपासून अंतिम व निर्णायक कसोटी, वेस्ट इंडिजसाठी ठरू शकतो ऐतिहासिक विजय

एमपीसी न्यूज - इंग्लंड आणि वेस्ट इंडिज दरम्यान सुरू असलेल्या तीन कसोटी मालिकांची अंतिम व निर्णायक कसोटी आजपासून सुरू होत आहे. पहिली कसोटी वेस्ट इंडिज तर दुसरी इंग्लंडने जिंकल्यानंतर मालिका 1-1 ने बरोबरीत आली आहे. अंतिम व निर्णायक असणाऱ्या…

Irfan Pathan: …तर भारतीय संघ जगाच्या पाठीवर कुठेही पराभूत नाही – इरफान पठाण

एमपीसी न्यूज - जर भारतीय संघाकडे बेन स्टोक्ससारखा अष्टपैलू खेळाडू असेल, तर भारतीय संघ जगाच्या पाठीवर कुठेही अजिंक्य राहू शकतो, असा विश्वास माजी मध्यमगती गोलंदाज इरफान पठाण याने व्यक्त केला आहे. वेस्ट इंडिजला दुसऱ्या कसोटीत पराभूत करताना…

England Vs WI: दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा 113 धावांनी विजय; मालिकेत 1-1 ने बरोबरीत

एमपीसी न्यूज - पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर अखेर दुसरा कसोटी सामना जिंकण्यात इंग्लंडला यश आलं आहे. इंग्लंडने अखेरच्या दिवशी विजय खेचून आणत वेस्ट इंडिजवर 113 धावांनी मात केली. या विजयासह 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने 1-1 अशी…

Kamran Akmal On Dhoni: धोनी भारताचा आजवरचा सर्वांत प्रतिभावान यष्टीरक्षक व फलंदाज- कामरान अकमल

एमपीसी न्यूज - धोनी हा भारताला मिळालेला आतापर्यंतचा सर्वांत प्रतिभावान यष्टीरक्षक आणि फलंदाज आहे, अशी प्रतिक्रिया पाकिस्तान क्रिकेटर कामरान अकमल यांनी दिली आहे. धोनीबद्दल बोलताना त्याने त्याच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. अकमल म्हणाला,…

T20 World Cup Postponed: अखेर T20 विश्वचषक आयोजन पुढे ढकलले

एमपीसी न्यूज - ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषकाचं आयोजन अखेरीस पुढे ढकलण्यात आलेलं आहे. कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आयसीसीने हा निर्णय घेतला आहे. आयसीसीने याबद्दल सोमवारी अधिकृत घोषणा केली आहे.…

Eng vs WI Test Series: जोफ्रा आर्चरला तिसरी कसोटी खेळण्यासाठी परवानगी

एमपीसी न्यूज - जोफ्रा आर्चरने बायो सुरक्षेचा नियम तोडल्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यातून त्याला बाहेर काढण्यात आले होते. आर्थिक दंड आणि सक्त ताकीद दिल्यानंतर आर्चरला तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.…

ICC Meeting: उद्या ‘आयसीसी’ची बैठक, T20 विश्वचषकाबाबत निर्णय होण्याची शक्यता

एमपीसी न्यूज - 'आयसीसी'ची उद्या (सोमवारी) महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत T20 विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ऑनलाईन होणाऱ्या या बैठकीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) लक्ष…