BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

sports

Lonavala : आंतरशालेय कबड्डी स्पर्धेत कार्ला विद्यालय प्रथम; मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण

एमपीसी न्यूज - लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेले आंतरशालेय कबड्डी स्पर्धेत कार्ला येथील एकविरा विद्या मंदिर शाळेचा प्रथम क्रमांक आला.पुणे जिल्हा पोलिस अधीक्षक संदिप पाटील यांच्या संकल्पनेतून आणि लोणावळा…

Talegaon : माळवाडीत उद्या जिल्हास्तरीय किकबॉक्सींग निवड चाचणी स्पर्धा

एमपीसी न्यूज - सुनील नाना भोंगाडे आणि दाभाडे मार्शल आर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने 34 वी पुणे शहर व ग्रामीण जिल्हास्तरीय किकबॉक्सींग निवड चाचणी स्पर्धा रविवारी (दि. 4 ऑगस्ट 2019 रोजी) सकाळी अकरा वाजता, माऊली मंगल कार्यालय, माळवाडी या…

Pimpri : पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर महापालिका आणि खासगी शाळांसाठी शहरस्तरावरील विविध 17 खेळांची क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. प्रत्येक शाळेत 10 ते 17 मुले व मुली असे वयोगटांनुसार स्पर्धा होणार असून, त्यानंतर शहरपातळीवर अंतिम स्पर्धा…

Pune : जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत शिवदुर्ग फिटनेसच्या ‘लव’ला कांस्य…

एमपीसी न्यूज - जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत शिवदुर्ग फिटनेसच्या तपस्या अशोक मतेला 12 वर्षाखालील मुलींच्या 32 किलो वजनी गटात सुवर्ण पदक मिळाले. तर, लव महेश भुसारी याला 12 वर्षाखालील मुलांच्या 32 किलो वजनी गटात कांस्यपदक आणि 14…

Pune : एसएनबीपी, सेंट ऍन्स कुमार गटात विजेते; हुसेन सिल्व्हर करंडक हॉकी

एमपीसी न्यूज - यजमान एसएनबीपी, पिंपरी आणि सेंट ऍन्स प्रशाला यांनी 14 वर्षांखालील गटात हुसेन सिल्व्हर करंडक हॉकी स्पर्धेचे अनुक्रमे मुले आणि मुलांच्या विभागातील विजेतेपद मिळविले. मुलांच्या गटात एसएनबीपी संघाने ध्रुव शर्माच्या दोन गोलच्या…

Pune: मुंबई रिपब्लिक संघाचा सनसनाटी विजय; गतविजेत्या एक्‍सलन्सी अकादमीला हरवून उपांत्य फेरीत

एमपीसी न्यूज - मुंबई रिपब्लिक संगाने गतविजेत्या एक्‍सलन्सी हॉकी संघाचे एकमात्र गोलच्या जोरावर आव्हान संपुष्टात आणत आठव्या हुसेन सिल्व्हर करंडक हॉकी स्पर्धेच्या उपांत्या फेरीत प्रवेश केला.नेहरुनगर पिंपरी येथील मेजर ध्यानचंद पॉलिग्रास…

Primpri : हॉकी एक्‍सलन्सी, क्रीडा प्रबोधिनी, हॉकी पुणे उपांत्यपूर्व फेरीत

एमपीसी न्यूज - गतविजेत्या एक्‍सलन्सी अकादमीसह क्रीडा प्रबोधिनी आणि हॉकी पुणे संघांनी येथे सुरू असलेल्या आठव्या हुसेन सिल्व्हर करंडक हॉकी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मेजर ध्यानचंद मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत सातत्याने…

Pune : क्रीडा प्रबोधिनी, हॉकी पुणेचा दणदणीत विजय

एमपीसी न्यूज - हॉकी पुणे आणि क्रीडा प्रबोधिनी संघाने येथे सुरू असलेल्या आठव्या हुसेन सिल्व्हर करंडक हॉकी स्पर्धेत मंगळवारी दणदणीत विजयाची नोंद केली. नेहरुनदर येथील मेजर ध्यानचंद पॉलिग्रास मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत हॉकी पुणे संघाने…

Pune : मुंबईचे राजे दिलेर दिल्लीकडून पराभूत

एमपीसी न्यूज - सुरुवातीला दोन्ही संघांनी सावध खेळ केला. पहिल्या सत्रात दिलेर दिल्ली संघाने सुरुवातीच्या तीन मिनिटाला मुंबईचे राजे संघावर 5-3 अशी आघाडी घेतली. यानंतर दिल्ली संघाकडून सुनील जयपाल याने जोरदार खेळ करत चढाईत चार गुणांची कमाई करून…

Pune : मुंबईचे राजे तेलुगू बुल्सकडून पराभूत

एमपीसी न्यूज - दोन क्वॉर्टरमध्ये चांगली कामगिरी करून देखील मुंबईचे राजे संघाला इंडो इंटरनॅशनल प्रिमियर कबड्डी लीग स्पर्धेत बालेवाडी येथे पार पडलेल्या सामन्यात तेलुगु बुल्स संघाकडून 39-28 असे पराभूत व्हावे लागले.मुंबईच्या संघाने आक्रमक…