Browsing Tag

Suicide News

Baner : मानसिक आजारातून विहिरीत उडी मारुन युवकाची आत्महत्या

एमपीसी न्यूज - बाणेर येथे कळमकर चौकाजवळील विहिरीत ( Baner ) युवकाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी ( दि. 3 नोव्हेंबर रोजी)  रात्री 12.30 च्या दरम्यान घडली .या आत्महत्येमागे मानसिक आजार व घरगुती वाद असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त…

Pune : विषारी औषधाचे इंजेक्शन घेऊन परिचारिकेची आत्महत्या

एमपीसी न्यूज- खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या परिचारिकेने (Pune)  विषारी औषधाचे इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रियकराने दुचाकी घेण्यासाठी परिचारिका युवतीकडे पैशांची मागणी करत मारहाण करून तिला आत्महत्येस…

Pune Crime : आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी तरुणीच्या प्रियकर आणि मित्रावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : फेब्रुवारी महिन्याच्या प्रारंभीच (Pune Crime) आत्महत्या केलेल्या 21 वर्षीय तरुणीच्या आईने आता मृत तरुणीच्या  प्रियकर आणि अन्य एका मित्राविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुळची अमृतसर येथे असलेल्या पुण्यातील हॉटेल…

Suicide news : महिलेच्या ब्लॅकमेलींगला कंटाळून एकाची आत्महत्या

एमपीसी न्यूज - महिलेच्या ब्लॅकमेलींगला कंटाळून एकाने आत्महत्या केली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.28) काळेवाडी येथे घडली आहे.जोमेन जॉय कुट्टी (वय 34 रा. विजयनगर काळेवाडी) असे मयत इसमाचे नाव असून जोमेन यांच्या आईने वाकड पोलीस ठाण्यात…

Suicide News : बारावीमध्ये नापास झाल्याने विद्यार्थ्याने उचलले कठोर पाऊल

एमपीसी न्यूज : बारावीच्या परीक्षेत नापास झाल्याने (Suicide News) पुण्याच्या कोथरूड परिसरातील एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नापास झाल्याचे कळताच त्याने नैराश्यातून सहाव्या मजल्यावरून उडी मारली. निखिल लक्ष्मण…

Pimpri News: अर्थसंकल्पाच्या उपसूचनेद्वारे टक्केवारी लाटण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव उघड – योगेश…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये सत्ताधारी असलेल्या भाजपाचे एकामागोमाग एक अनेक भ्रष्टाचार बाहेर येत असतानाच या सत्ताधाऱ्यांनी सन 2022 - 23 च्या अंदाजपत्रकामध्ये उचसूचनेद्वारे मागील दाराने तब्बल 885 कोटी 66 लाख रुपयांच्या कामांची…

Chinchwad News: तरुणीच्या आत्महत्येस जबाबदार महिला पोलीस अधिकाऱ्यावर त्वरित कारवाई  करा;…

एमपीसी न्यूज - रहाटणी येथील श्रद्धा कोकणे या तरुणीच्या आत्महत्येस महिला सहायक पोलीस निरीक्षक सपना देवतळे या जबाबदार असून त्यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करावा तसेच कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी वुमेन…

Chinchwad News : तिसऱ्या वेळीही सीए परीक्षेत नापास झाल्याने तरुणीची आत्महत्या

एमपीसी न्यूज - दोन वेळा सीए परीक्षेत अपयश आले. त्यानंतर तरुणीने तिसऱ्यांदा परीक्षा दिली. मात्र तिसऱ्या वेळी देखील अपयश आल्याने तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि. 11) सकाळी केशवनगर, चिंचवड येथे घडला.…

Suicide Data: बेरोजगारी, कर्जबाजारीपणामुळे तीन वर्षात 25 हजार आत्महत्या

एमपीसी न्यूज - भारतात बेरोजगारी आणि कर्जबाजारीपणामुळे जवळपास तीन वर्षात 25 हजार आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. राज्यसभेत विचारलेल्या एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना सरकारने याबाबत माहिती दिली आहे.  राज्यसभेत आर्थिक समस्या…

Satara News: साताऱ्यात एकाच दिवशी पाच जणांची आत्महत्या

एमपीसी न्यूज: जिल्ह्यातील विविध भागातील पाच जणांनी गळफास घेऊन जीवन संपवले आहे. एकाच दिवशी घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे जिल्हा हादरला आहे.गणपत कणसे (वय 35. रा. विहे, पाटण), सुमित गायकवाड (वय 28, रा. वडगाव हवेली, कराड), आमोल पाटील (वय…