Browsing Tag

take action

Pimpri: अवैध बांधकामावर कारवाई करताना अडथळा आणणा-या नगरसेवकांवर कारवाई करणार -श्रावण हर्डीकर

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील 1 जानेवारी 2016 पुढील अवैध बांधकामांवर धडक कारवाई केली जाणार आहे. बांधकामे तोडताना पदाधिकारी, नगरसेवकांनी अडथळा निर्माण केल्यास त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचा इशारा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला…

Pimpri: गृहनिर्माण सोसायट्यांनी 15 दिवसात पाण्याची टाकी निर्माण करावी -श्रावण हर्डीकर

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील गृहनिर्माण सोसायटीमधील नागरिकांनी 15 दिवसात जमिनीवर पाण्याची टाकी करावी, असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, सोसायट्यांना टाक्या निर्माण करण्यासाठी 15…

Chinchwad : सराईत गुन्हेगार कपाळया स्थानबद्ध; पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांचे आदेश

एमपीसी न्यूज - सराईत गुन्हेगार कपाळ्या याच्यावर घातक कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्यात आली आहे. त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे दहा गुन्हे दाखल आहेत. याबाबत पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी आदेश दिले. आकाश उर्फ कपाळया…

Pune : भाजपच्या ‘त्या’ अहवालावरून नगरसेवकांवर कारवाई होणार?; चार मतदारसंघांत निसटता विजय…

एमपीसी न्यूज - वडगावशेरी आणि हडपसर मतदारसंघांत झालेला पराभव भाजपच्या जिव्हारी लागला आहे. तर, चार मतदारसंघांत निसटता विजय मिळाला. दोन मतदारसंघांतही मताधिक्य घटले आहे. तर, भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कोथरूड मतदारसंघात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत…

Chinchwad : अपक्ष उमेदवाराला विनाकारण धक्काबुक्की करत पैसे मागितल्याप्रकरणी पोलीस निरीक्षकावर…

एमपीसी न्यूज - अपक्ष उमेदवाराला चिंचवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वजित खुळे यांनी विनाकारण धक्काबुक्की करून धमकी देत पैशांची मागणी केली. असा आरोप करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी अपक्ष उमेदवार अजय लोंढे यांनी सहाय्यक…

Pune : इमारतींच्या टेरेसवर चालणार्‍या अनधिकृत हॉटेल्सवर कारवाई होणार

एमपीसी न्यूज - शहरातील विविध इमारतींच्या टेरेसवर चालणार्‍या अनधिकृत हॉटेल्सची पाहणी करण्याचे काम महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून सुरु केले आहे. संबंधित हॉटेल्सना नोटीस देऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती बांधकाम विभागातील…

Pimpri : गर्भपाताच्या औषधांची ऑनलाईन माध्यमातून राजरोसपणे विक्री सुरूच; कारवाई करण्याची मागणी

एमपीसी न्यूज - डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय गर्भपाताची औषधे देण्यावर शासनाने निर्बंध घातले आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याने ही औषधे घेतल्यास त्याचे संभाव्य धोके टाळता येतात. मात्र, डॉक्टरांच्या कुठल्याही सल्ल्याशिवाय ऑनलाईन शॉपिंग साईटवरून ही औषधे…

Pimpri: विनापरवाना गैरहजर अधिकारी, कर्मचा-यांवर कारवाई करा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विनापरवाना गैरहजर राहणा-या अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाईचा बडगा उगरण्यात येणार आहे. दांडीबहाद्दर अधिका-यांवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी विभागप्रमुखांना दिले आहेत. तसेच…

Dehugaon: मासे मृत्यूप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा

एमपीसी न्यूज - श्री क्षेत्र देहू, इंद्रायणी नदीच्या प्रदुषणामुळे हजारो देवमासा आणि खवले मासांच्या मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी राज्य सरकारकडे…

Kalewadi: नळजोडांना पंप लावून पाणी घेणा-यांवर कारवाई; 17 विद्युत पंप जप्त

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नळजोडांना थेट विद्युत पंप लावून बेकायदेशीररीत्या पंपाने पाणी घेणा-या 17 जणांचे पंप जप्त करण्यात आले आहेत. पाणीपुरवठा विभागाच्या भरारी पथकाने काळेवाडीतील पवनानगर परिसरात आज (सोमवारी) ही कारवाई केली.…