Browsing Tag

take action

Pune : सामाजिक माध्यमाद्वारे कोरोनाग्रस्तांची नावे उघड करणाऱ्यांवर कारवाई करणार -दीपक म्हैसेकर

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची नावे सामाजिक माध्यमातून (सोशल मिडिया) उघड करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिला आहे.अशा परिस्थितीत सर्वांनी दक्षता घेणे आवश्यक…

Dehuroad : देहूरोड बाजारातून 83 हजारांचा गुटखा जप्त

एमपीसी न्यूज - अन्न व औषध प्रशासन विभागाने छापा मारून देहूरोड बाजार येथून एका दुकानातून 83 हजार 213 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू असा माल जप्त केला. ही कारवाई सोमवारी (दि. २) दुपारी अडीच वाजता करण्यात आली.अन्न…

Chinchwad : क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी नेणा-या चार हजार 800 रिक्षांवर कारवाई; 165 वाहनचालकांवर खटले…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाने अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने आणि क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करणा-या रिक्षांवर कारवाई केली आहे. चार हजार 874 रिक्षांवर कारवाई करत 11 लाख 67 हजारांचा दंड घेण्यात आला आहे. तसेच 165 अवैध…

Pimpri: अनधिकृत बांधकामाचा अहवाल, चौकशीस विलंब करणा-या 13 अधिका-यांवर दंडात्मक कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामांचा अहवाल पाठविण्यात हलगर्जीपणा करणा-या बीट निरीक्षकांना आयुक्तांनी दणका दिला आहे. दहा बीट निरीक्षकांवर आणि खातेनिहाय चौकशीस विलंब करणा-या तीन असे 13 जणांवर दंडात्मक कारवाई…

Talegaon : रस्त्यावरील केबलमध्ये अडकून बुलेटस्वाराच्या मृत्यूप्रकरणी त्वरित कारवाई करा, अन्यथा…

एमपीसी न्यूज - जुलै 2019 मध्ये रस्त्यावर अस्ताव्यस्त पडलेल्या (केबल)वायरमध्ये अडकून एका बुलेटस्वाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी पाच महिने उलटूनही पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे संबंधितांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी मयत…

Chinchwad : नववर्षाच्या पूर्वसंध्येला 202 तळीरामांवर पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज - नववर्षाच्या पूर्वसंध्येला मद्यप्राशन करून वाहने चालवणा-या 202 तळीरामांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाई केली आहे. या मद्यपींच्या नवीन वर्षाचे स्वागत पोलिसांच्या कारवाईने झाले आहे.31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड…

Chinchwad : वर्षभरात पिंपरी-चिंचवड शहरातून 132 सराईत गुन्हेगार तडीपार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 15 पोलीस स्टेशन आहेत. तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन वगळता इतर 14 पोलीस स्टेशनमधून 132 सराईत गुन्हेगारांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सरत्या वर्षात तडीपार केले आहे.पिंपरी-चिंचवड शहरात…

Chinchwad : उघड्यावर अंडाभुर्जी, चायनीज विकणा-यांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांची कारवाई; 136 जणांवर…

एमपीसी न्यूज - उघड्यावर अंडाभुर्जी, चायनीज आणि तत्सम पदार्थ विकणा-यांवर 6 ते 12 डिसेंबर 2019 या कालावधीत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 136 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर, 563 जणांवर खटले भरवण्यात आले आहेत. 31…

Pimpri: सातवा वेतन आयोग लागू करुन महापालिका कर्मचा-यांना नवीन वर्षाची भेट देणार -अजित पवार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू केला जाईल. हा प्रश्न आम्हीच सोडविणार आहोत. त्यामध्ये मी स्वत: लक्ष घातले आहे. सर्वस्व पणाला लावून महापालिका कर्मचा-यांना नवीन वर्षाची भेट देणार असल्याचे,…