Browsing Tag

take action

Chinchwad : नियमभंग करणा-यांवर कारवाईची मोहीम सुरूच; मंगळवारी 117 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज - सरकारी आदेशाचे उल्लंघन करून दुकाने सुरु ठेवणा-या तसेच विनाकारण घराबाहेर घुटमळणा-या नागरिकांवर कारवाई करण्याची मोहीम सुरूच आहे. दररोज दुकानदार आणि नागरिकांवर कारवाई केली जात आहे. पोलिसांकडून कारवाई केली जात असताना देखील नागरिक…

Wakad : तडीपार गुन्हेगाराला शस्त्रासह अटक; वाकड पोलिसांची कामगिरी

एमपीसी न्यूज - तडीपार गुन्हेगार आपल्या तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वीच शहरात आला. तसेच हत्यार बाळगत राजरोसपणे दुकानदारांना धमकी देऊन दहशत निर्माण केली. वाकड पोलिसांनी त्याला शस्त्रासह अटक केली आहे.समीर नवाब शेख (वय 21, रा. लक्ष्मणनगर,…

Pimpri : विनाकारण हिंडणाऱ्यांनो, आता तरी सुधारा!; शहरातील अंतर्गत रस्त्यावर नागरिकांचा बेफिकीरपणे…

एमपीसी न्यूज - ज्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. महापालिका आणि आरोग्य विभाग त्या व्यक्तीच्या संपर्कातील नागरिकांच्या तपासण्या करीत आहे. अशा वातावरणात देखील शहरातील काही अंतर्गत रस्त्यावर नागरिक बेफिकीरपणे फिरत आहेत. त्यामुळे 'विनाकारण…

Pune : दवाखाने बंद ठेवणाऱ्या डॉक्टर्सवर कारवाई व्हावी – हेमंत रासने

एमपीसी न्यूज : कोरोनाच्या संकटात दवाखाने पूर्ण वेळ अथवा अर्धा वेळ बंद ठेवणाऱ्या डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी महापालिका स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.…

Lonavala : ग्रामीण पोलिसांची 59 जणांवर कारवाई; 47 वाहने जप्त!

एमपीसी न्यूज - लोणावळा ग्रामीण पोलिसांनी घराबाहेर विनाकारण फिरणार्‍या 59 जणांवर आतापर्यंत भादंवि कलम 188 अंतर्गत कारवाई केली असून त्यांची 47 वाहने जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे यांनी दिली.…

Maval : वडगाव मावळ पोलिसांकडून 105 जणांवर कारवाई; 76 वाहने जप्त!

एमपीसी न्यूज - वडगाव मावळ पोलिसांनी आजवर लॉकडाऊनच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 105 जणांवर भारतीय दंड विधान 188, 269, आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच साथरोग अधिनियमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर विविध प्रकरणांमध्ये 76 वाहने जप्त…

chinchwad : नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम सुरूच; मंगळवारी 102 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज - सरकारी आदेशाचे उल्लंघन करून  दुकाने सुरु ठेवणा-या तसेच विनाकारण घराबाहेर घुटमळणा-या नागरिकांवर कारवाई करण्याची मोहीम सुरूच आहे. दररोज दुकानदार आणि नागरिकांवर कारवाई केली जात आहे. पोलिसांकडून कारवाई केली जात असताना देखील…

Pune : कर्मचाऱ्यांचे पगार न देणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करा -दीपाली धुमाळ, महापालिका आयुक्तांना दिले…

एमपीसी न्यूज - सफाई कामगार आणि सुरक्षारक्षक यांना ठेकेदारांकडून तीन-तीन महिने पगार दिला जात नाही. या ठेकेदारांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन महापालिका…

Pimpri: रस्त्यावरील वाहने हटवा, अन्यथा महापालिका कारवाई करणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक रस्ते, फुटपाथवरील व महापालिकेच्या मालमत्तेच्या ठिकाणी सोडलेली बेवारस वाहने संबंधित मालकांनी स्वत:हून हटवावीत; अन्यथा पिंपरी महापालिका, वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागामार्फत संयुक्तपणे…

Chikhali : आदल्या दिवशी कारवाई झालेले ‘ताडी’चे दुकान दुस-या दिवशी पुन्हा सुरु!; महिलांनी…

एमपीसी न्यूज - चिखलीमधील साने चौकात पोलिसांनी आदल्या दिवशी कारवाई केलेले ताडी विक्री दुकान दुस-या दिवशी लगेच सुरु झाले. यामुळे हे अवैध व्यावसायिकांचे पोलिसांना आव्हान आहे की पोलिसांचे या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष हा संभ्रम…